Subscribe Us

इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी पूर्वतयारी प्रवेशाची पूर्तता कागदपत्रांची

इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी पूर्वतयारी प्रवेशाची पूर्तता कागदपत्रांची 

राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विद्यार्थ्याना करिअर संदर्भात मार्गदर्शनासाठी वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यातील चौथे सत्र दि ०२.०६.२०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे.

पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांच्यासाठी उपयुक्त   वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन  *दि ०२ जुन २०२३    वेळ दुपारी ३.०० ते ४.००*  रोजी करण्यात  आलेले आहे 

 समुपदेशक 

मा श्री अरविंद शिंगाडे

(स. शिक्षक) 

जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ( मुली ), खामगाव जि. बुलढाणा

 युट्युब लिंक 

https://www.youtube.com/watch?v=blZN240xN3Q


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे.

Post a Comment

0 Comments