Subscribe Us

शैक्षणिक तंत्रज्ञान विषयातील नावीन्यपूर्ण संकल्पना Centric Pedagogy in ICTवेबिनार

राज्यातील इयत्ता १ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत शिक्षक, मुख्याध्यापक व  विद्यार्थ्याना शैक्षणिक तंत्रज्ञान विषयातील नावीन्यपूर्ण संकल्पना संदर्भात मार्गदर्शनासाठी "Learner Centric Pedagogy in ICT" वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

यातील चौथे सत्र दि २५.०६.२०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे.

Rigorous Online Training in Learner Centric Pedagogy in ICT for Teachers


विषय : Empowering students and teacher with free artificial intelligence (AI) tools.

रविवार, दि. २५ जून २०२३, स. ११.०० ते दु. १२.००

SCERT, Maharashtra You Tube Live

https://youtube.com/live/HAuPkdO_WOA?feature=share


 या यू-ट्यूब लिंकवर जाऊन किंवा क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही हा कार्यक्रम पाहू / ऐकू शकता

व्याख्याते 

श्री. आनंदा बालाजी अनेमवाड

प्राथमिक शिक्षक

जि. प. शाळा महालपाडा, केंद्र गंजाड, ता. डहाणू जि. पालघर



 विषय - Empowering students and teacher with Free art

    सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.


  व्याख्याते 

 श्री. आनंदा बालाजी आनेमवाड

प्राथमिक शिक्षक, 

जिल्हा परिषद शाळा महालपाडा केंद्र :- गंजाड, तालुका :- डहाणू जिल्हा - पालघर


 विषय - Empowering students and teacher with Free art

Post a Comment

0 Comments