SSC Result 2023 वर्ग दहावी चा निकाल पहा एका CLICK वर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-२०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यामिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार दि. २ जून,२०२३ रोजी दु. १:०० वा. ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे
परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी १ नंतर उपलब्ध होतील
अधिकृत संकेतस्थळचा तपशील पुढील प्रमाणे आहे
(निकाल पाहण्याकरता आपला परीक्षा सीट नंबर आईचे नाव जन्मतारीख आवश्यक आहे निकाल पाहिल्यानंतर निकालाची प्रत प्रिंट मारून ठेवा निकालाची प्रत तपासून घ्या सर्व विद्यार्थ्यांना निकालाच्या हार्दिक शुभेच्छा)
निकाल आपण खाली अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता
निकाल पाहण्यासाठी पुढील CLICK HERE वर टच करा
LINK 1
LINK 2
LINK 3
LINK 4
LINK 5
Link 6
Link 7
अधिकृत संकेतस्थळ :
अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
१. www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
३ https://ssc.mahresults.org.in
x https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board
4 https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-10th-result- 2023
६ http://mh10.abpmajha.com
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) मार्च २०२३ परीक्षेस प्रविष्ट झजिल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल..
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी साख्यिकी माहिती उपलब्ध होईल.
तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल
सर्व परीक्षार्थी व पालक यांना खूप खूप शुभेच्छा.
अत्यंत महत्वाचे :-
ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती, अटी, शर्ती
http://verification.mh-ssc.ac.in/
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे
0 Comments