शासकीय रेखाकला एलिमेंटरी इंटरमिजिट परीक्षा 2023 वेळापत्रक जाहीर
शासकीय रेखाकला एलिमेंटरी इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा 2023 चे आयोजन ऑफलाइन पद्धतीने दिनांक 04ऑक्टोबर 2023 ते 07ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे शासकीय रेखाकला परीक्षा केंद्राची नोंदणी विद्यार्थ्यांची नोंदणी व परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धती
या संकेतस्थळावर भरावयाची आहे परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक तसेच ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार्या नोंदणीचा तक्ता खालीलप्रमाणे आहे
परिपत्रक वाचा CLICK HERE
परीक्षेचे वेळापत्रक
कामाचा तपशिल
कामाचा तपशिल
परीक्षा फी तपशील
ऑनलाईन पद्धतीने करावयाDची नोंदणी व संबंधित माहिती
https://dge.doamh.in/Public/Home.aspx,
https://doa.maharashtra.gov.in/
https://dge.doamh.in/Public/Login.aspx
या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे असे मा कला संचालक ,कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी मुंबई यांनी कळविले
0 Comments