Subscribe Us

YCMOU शैक्षणिक वर्ष 2023-24 साठीची प्रवेश सूचना Admission Notice for Academic Year 2023-204

 

YCMOU विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमा साठी शैक्षणिक वर्ष 2023-24  साठीची प्रवेश सूचना क्र.-1

  Admission Notice-1 for Academic Year 2023-24

प्रवेश सूचना पहा CLICK HERE

1) विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम, बी.एड., बी.एड. (विशेष), एम.बी.ए. (प्रथम वर्ष) इत्यादी शिक्षणक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांची सन २०२३- २०२४ या शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया खालील तक्यात नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू होत आहे.

(अजून बीएड प्रवेश सुरु झालेले  नाही  )



विद्यार्थ्यास ज्या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील होमपेजवर जाऊन Admission या टॅबवर Prospectus (माहितीपुस्तिका) २०२३-२४ या ठिकाणी विविध शिक्षणक्रमांच्या माहितीपुस्तिका उपलब्ध आहेत.


3) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने वर नमूद केलेल्या विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल.

4) विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या विहित मुदतीतच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा.


विविध शिक्षणक्रम Prospectus (माहितीपुस्तिका) 2023-24
 CLICK HERE

 ऑनलाईन अर्जबाबतीत विविध शिक्षणक्रम यादी व सूचना पहा  CLICK HERE

ऑनलाईन अर्ज भरण्याचे विविध शिक्षणक्रमाचे नाव ,वेळापत्रक कॉलेजची यादी  पहा CLICK HERE 

ऑनलाईन अर्ज भरण्याचे नाव रजिस्टर करणे लॉगिन लिंक   CLICK HERE

)  या website वर जावे. 

2) होमपेज वरील डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात असलेल्या Admission 2023-24 वर क्लिक करावे.  

3) page ओपन झाल्यावर scroll करून खाली यावे व अ.क्र. 1 असलेले शैक्षणिक वर्ष2023-24 विविध अभ्यासक्रम प्रवेश ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Click Here येथे क्लिक करा.  

4) पेजवरील सर्व सूचना वाचून सर्वात खाली निळ्या रंगाच्या बॉक्स वर click here to proceed  वर क्लिक करावे. 

5) त्यानंतर जुन्या विद्यार्थ्यांसाठी (जे यापूर्वी YCMOU चे विद्यार्थी आहेत व ज्यांच्याकडे 16 अंकी PRN आहे असे) पुढील वर्गात प्रवेश घेण्याकरिता उजव्या बाजूच्या चेक बॉक्स वर क्लिक करून 16 अंकी PRN टाकावा. त्यानंतर तुमचा पासवर्ड टाकून लॉगिन करावे.

7) जर आपण प्रथमच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेणार असाल तर आपला नव्याने यूजर आयडी व पासवर्ड तयार करावा लागेल.

 त्यासाठी डाव्या बाजूच्या Register या निळ्या रंगाचा बॉक्स वर क्लिक करून आपली प्रोफाइल तयार करावी लागेल. सर्व माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. 

अपलोड करण्यासाठी तुमचा पासपोर्ट फोटो व स्वाक्षरी आवश्यक आहे.

वेबसाईटला या पूर्ण प्रक्रियेची माहिती देण्यात आलेली आहे. कृपया ती काळजीपूर्वक वाचावी.

रजिस्ट्रेशन प्रक्रिया करतानाच तुमचा User ID तुमच्या मोबाईल वर प्राप्त होईल व पासवर्ड तुम्ही generate करायचा आहे. त्याची नोंद स्वतःकडे असावी..

8) त्यानंतर डॅशबोर्ड वरील माहिती पहावी व उजव्या बाजूला हिरव्या रंगाचा बॉक्स वर अर्थात  Apply Online वर क्लिक करून Apply वर जावे.  

7) अभ्यासक्रम निवडताना search मध्ये M62 टाइप करावे म्हणजे अभ्यासक्रम समोर दिसेल. त्यानंतर त्यासमोरील Apply वर क्लिक करून अभ्यासकेंद्र निवडावे. अभ्यास केंद्र निवडताना कला वाणिज्य महाविद्यालय सातारा _ ची निवड करावी.   

8) Medium of instruction   मराठी निवडावे.  

9) प्रथम सत्रासाठी  521, 522, 523, 524  हे  compulsory चार विषय निवडावे लागतील..   

10) Add next term course वर क्लिक करून  सत्र 2 चे 525, 526, 527 व 528 compulsary विषय निवडावेत.  

11) त्यानंतर Optional विषय निवडताना MAR 549 (संवाद कौशल्य) हा मराठी माध्यमातील विषय निवडावा. 

14) पुढे फी चा तपशील  पहावा.  

15) त्यानंतर Make payment वर जाऊन Online हा option निवडून credit किंवा डेबिट कार्ड च्या साह्याने अथवा Net banking च्या सहाय्याने payment करावे. 

16) स्वतःची सही,फोटो व  गुणपत्रक सुस्पष्ट दिसेल अशा पद्धतीने स्कॅन करून स्वतःकडे पेन ड्राईव्ह किंवा इतर साधनात उपलब्ध ठेवावे. त्याची साईज एक एमबी पेक्षा कमी असावी. पात्रता परीक्षेचे गुणपत्रक म्हणजेच बी.एड. किंवा बी.पीएडचे मूळ गुणपत्रक व जन्मतारखेचा पुरावा असलेले इतर कुठलेही एक डॉक्युमेंट अपलोड करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय आपला प्रवेश अंतिमतः मंजूर होणार नाही याची दक्षता घ्या. 

17) अभ्यास केंद्राचे प्रथम वर्षाचे शुल्क  खालील गुगल लिंकवर भरावे.हे शुल्क भरल्याशिवाय आपला प्रवेश निश्चित होणार नाही.प्रवेश अर्ज अर्जासोबत कॉलेजची फी भरलेल्या स्क्रीनशॉट ची झेरॉक्स पावती स्वतःकडे ठेवणे आवश्यक आहे. कॉलेजकडे प्रवेश अर्ज फी भरण्याचा तपशील काहीतरी आवश्यक कागदपत्रे नंतर जमा करावयाची आहेत.

18) अभ्यास केंद्राची फी भरल्यानंतर डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन साठी आपले चे  मूळ गुणपत्रक व जन्मतारखेचा पुरावा असलेले कोणतेही एक मूळ प्रमाणपत्र या  व्हाट्सअप ग्रुपला पाठवावे. त्याशिवाय आपल्या प्रवेशाची पडताळणी करता येत नाही.



ezpschool.com अपडेट

https://bit.ly/3nvT7aS


१ जुलैची वार्षिक वेतनवाढ दिल्यावर मिळणारे वेतन व वेतनवाढ नियम पहा एका CLICK वर

https://bit.ly/3AkfkQR

जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना अतिरिक्त वेतनवाढ  शासन निर्णय 

https://bit.ly/3AkfkQR

नवीन शैक्षणिक बातमी व शासन निर्णय चे अपडेट साठी eZPschool(edunews&GR) या WhatsApp group Join करा

Group Join  3 https://bit.ly/3yMbj6G


Group Join  2 https://bit.ly/3nL4WtX


  Group Join 1 https://bit.ly/3IpnxW8


Post a Comment

0 Comments