सन 2024 दहावी-बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
बारावी परीक्षा 2023 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2024
दहावी परीक्षा 2023 1 मार्च ते 22 मार्च 2024
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) आज, 28 aug 2023 रोजी इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांच्या तारखा प्रसिद्ध केल्या आहेत. उमेदवार माध्यमिक शाळा प्रमाणपत्राचे तपशीलवार वेळापत्रक पाहू शकतात
महाराष्ट्र इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा 2024 1 मार्च ते 22 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 20 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे.
इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षा 2023 संभाव्य वेळापत्रक CLICK HERE
इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा 2023 ( जनरल ) संभाव्य वेळापत्रक CLICK HERE
इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा 2023 ( व्यावसायिक ) संभाव्य वेळापत्रक CLICK HERE
प्रसिद्धीपत्रक CLICK HERE
माध्यमिक ( SSC) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षा अधिकृत वेबसाइट – https://www.mahahsscboard.in/
0 Comments