उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2017 निकाल जाहीर Result declared Deputy Education Officer and Other, Maharashtra Education Services Group-B Limited Departmental Examination
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक १३ ऑगस्ट २०१७ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) गट-ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०१७ परीक्षेचा निकाल दिनांक ११ सप्टेबर २०२३ व १२ सप्टेबर २०२३ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शिक्षण सेवा मधील३१ उमेदवार ची अंतिम निकालाबाबत प्रसिद्धी पत्रक Click Here
महाराष्ट्र शिक्षण सेवा मधी३१ उमेदवार ची Final Recommendation List Click Here
जिल्हा तांत्रिक सेवा मधील मुलाखत नंतरचा ४१७ उमेदवारची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी Click Here
वरील यादीतील उमेदवार मधून मेरिट व रिक्त जागा नुसार जवळपास 110 जागा भरल्या जाणार आहे
जिल्हा तांत्रिक सेवा मधील
मुलाखत नंतरचा ४१७ उमेदवारची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता निकाल बाबत प्रसिद्धी पत्रक Click Here
0 Comments