Subscribe Us

पाचवी आठवी ची शिष्यवृत्ती परीक्षा SCHOLARSHIP EXAM 2023-24 प्रवेश अर्ज भरणे सुरु Application form starts

 


पाचवी आठवी ची शिष्यवृत्ती परीक्षा   SCHOLARSHIP EXAM 2023-24 प्रवेश अर्ज  भरणे सुरु 


पाचवी आठवी ची शिष्यवृत्ती  परीक्षा   रविवार दिनांक 18फेब्रुवारी 2023 

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. १८  फेब्रुवारी, २०२४  रोजी आयोजित करणेबाबतची अधिसूचना...

शासनमान्य शाळांमधून सन २०२३ -२४  या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ठ होण्यासाठी तसेच इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ट होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या https://www.mscepune.in/   व https://2024.mscepuppss.in/startpage.aspxया संकेतस्थळावर दि. ०१ / ०९ / २०२३  रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
उपरोक्त परीक्षा दि. १८  फेब्रुवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये एकाच वेळी घेण्यात  येणार आहे

प्रसिद्धी पत्रक     CLICK HERE



पाचवी आठवी शिष्यवृत्ती अर्ज नमुना CLICK HERE 
 शाळा नोंदणी अर्ज नमुना CLICK HERE




फॉर्म भरण्याचे वेळा पत्रक



परीक्षा शुल्क








Post a Comment

0 Comments