Subscribe Us

जिल्हा परिषद बुलडाणा विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख व उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदोन्नतीसाठी अंतिम याद्या प्रसिद्ध

जिल्हा परिषद बुलडाणा  विस्तार अधिकारी  केंद्र प्रमुख व उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदोन्नती साठी अंतिम याद्या प्रसिद्ध .



मा मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद बुलडाणा यांचे पत्र दिनांक १० नोव्हेंबर २०२३  CLICK HERE

जिल्हा परिषद बुलडाणा  विस्तार अधिकारी  केंद्र प्रमुख व उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदोन्नती साठी सामान्य प्रशासन विभागाचा  दिनांक 07 मे 2021  शासन निर्णयानुसार विस्तार अधिकारी श्रेणी -2, विस्तार अधिकारी श्रेणी-3, केंद्र प्रमुख व उच्च श्रेणी मुख्याध्यापक मराठी / उर्दु या संवर्गामध्ये पदोन्नती करणे करीता  तात्पुरती यादी प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर यादीवर  प्राप्त आक्षेप वा हरकतीचे निराकरण करुन अंतिम सेवा जेष्ठता यादी तयार करण्यात आलेली आहे. तालुकास्तरावरून  पदोन्नती सेवा जेष्ठता यादी प्रसिध्द करुन संबंधिताच्या निदर्शनास आणुन देण्यात  याव्यात अश्या सूचना  मा मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद बुलडाणा यांनी आदेश दिले आहेत 


संवर्ग निहाय याद्या पहा  


1. पदोन्नतीची दिव्यांग सेवा जेष्ठता यादी   CLICK HERE

2. विस्तार अधिकारी श्रेणी-2 या संवर्गात पदोन्नती अंतिम सेवा जेष्ठता यादी   CLICK HERE

3. विस्तार अधिकारी श्रेणी-3 या संवर्गात पदोन्नती अंतिम सेवा जेष्ठता यादी     CLICK HERE

4. केंद्र प्रमुख संवर्गात पदोन्नती अंतिम सेवा जेष्ठता यादी    CLICK HERE

5. उच्च श्रेणी मुख्याध्यापक मराठी या संवर्गात पदोन्नती अंतिम सेवा जेष्ठता यादी   CLICK HERE

5. उच्च श्रेणी मुख्याध्यापक  उर्दू या संवर्गात पदोन्नती अंतिम सेवा जेष्ठता यादी   CLICK HERE



Post a Comment

0 Comments