Subscribe Us

प्रजासत्ताक दिन सांस्कृतिक कार्यक्रम जि. प. उच्च प्रा. शाळा, गोदरी दि.26 जानेवारी 2024 Republic Day Cultural Program ZP School, Godri on 26th January 2024

    प्रजासत्ताक दिन सांस्कृतिक कार्यक्रम जि. प. उच्च प्रा. शाळा, गोदरी  दि.26 जानेवारी 2024

Republic Day Cultural Program  ZP School, Godri on 26th January 2024

 

आज दि.26 जानेवारी 2024 रोजी जि. प. उच्च प्रा. शाळा, गोदरी  तालुका चिखली जिल्हा बुलडाणा या ठिकाणी 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष संजय खरे यांनी  ध्वजारोहण केले  एकलव्य ज्ञानवर्धिनी सामान्य ज्ञान स्पर्धा मध्ये प्रथम द्वतीय  क्रमांक आलेल्या विद्यार्थी व शाळेत आयोजित सुविचार सामान्य ज्ञान प्रश्न संकलन वही मध्ये क्रमाक आलेल्या सहभागी विद्यार्थी यांचे  सहभागी विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.

 विद्यार्थ्यांनी इयत्ता निहाय सामूहिक नृत्य, कलाविष्कार सादर केले. याप्रसंगी सरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती सर्व पदाधिकारी,ग्रामपंचायत पदाधिकारी, गावातील सर्व सन्मानीय प्रतिष्ठित मंडळी,तरुण मंडळी, माता भगिनी ग्रामपंचायत सचिव, शाळेचे सर्व शिक्षकवृंद,अंगणवाडी कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते


माझ्या पप्पानी गणपती आणला CLICK HERE

है राज CLICK HERE  CLICK HERE 

माझ्या भीमान सोन्यान भरली ओटी CLICK HERE

मै निकला गड्डी लेके CLICK HERE

किजो मेरे केसरी CLICK HERE

JHASHI KI RANI  CLICK HERE 

मेरे घर राम आये CLICK HERE

मोबाईल चे वेड नाटिका CLICK HERE

पाटलांचा बैलगाडा CLICK HERE

शेतकरी गीत CLICK HERE

शेतकरी गीत CLICK HERE   CLICK HERE

republic day speech Arisha shah CLICK HERE

लोक काय म्हणतील CLICK HERE   CLICK HERE

इंदोरीकर महाराज कीर्तन CLICK HERE

jay ho dance CLICK HERE

संदेशे आते है CLICK HERE


नव वारी साडी पाहिजे CLICK HERE


सावळ्या विठ्ठला CLICK HERE

tere mitti me mil java CLICK HERE  CLICK HERE


कोमल है तू कमजोर नहीं CLICK HERE


मल्हारी मल्हारी बजने दे CLICK HERE

papet dance मला आमदार झाल्यासारख वाटत CLICK HERE



Post a Comment

0 Comments