Subscribe Us

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा स्पर्धेसाठी School पोर्टलवर नोदणी कशी करावी व माहिती कशी भरावी ? How to register and fill information on School Portal for Chief Minister My School, Beautiful School Competition?

 मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा स्पर्धेसाठी School पोर्टलवर नोदणी कशी करावी व माहिती कशी भरावी ? 

How to register and fill information on School Portal for Chief Minister My School, Beautiful School Competition?



राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्याथ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर 'शाळा' हे अभियान राबविण्यात येत आहे. 

या स्पर्धेसाठी  शाळांनी School पोर्टलवर नोदणी  करणे आवश्यक आहे  यासाठी शाळांनी नोंदणी करून माहिती कशी भरावी यासाठी मार्गदर्शक माहिती व VIDEO 

महत्त्वाचे 

(माहिती भरण्यापूर्वी घटकनिहाय 31 फोटो व  त्यासंबंधी केलेले क्षेत्रानिहाय  कार्य यांची लिखित माहिती तयार असावी)

 मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा संपूर्ण शासन निर्णय   CLICK HERE

School पोर्टलवर नोंदणी साठी लिंक  CLICK HERE

School पोर्टलवर  माहिती भरणे साठी USER MANUAL   CLICK HERE

 मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा   घटकनिहाय मुद्दे व गुण CLICK HERE

घटकनिहाय मुद्दे  ONLINE PDF DOWNLOAD करा  CLICK HERE 

 मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा School पोर्टलवर नोदणी कशी करावी व माहिती कशी भरावी मार्गदर्शक माहिती व VIDEO   

CLICK HERE    सौजन्य कैलास रायकर सर 






School पोर्टलवर  माहिती भरणे साठी USER MANUAL  पहा 


Post a Comment

0 Comments