Subscribe Us

समाजकल्याण वर्ग 1 ते 10 वा मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी MAHADBT पोर्टलवर विद्यार्थी अर्ज कसे भरावे ? How to fill student application on MAHADBT portal for social welfare class 1 to 10 pre-matric scholarship

 . समाजकल्याण  वर्ग 1 ते  10 वा


मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी  MAHADBT  पोर्टलवर विद्यार्थी अर्ज कसे भरावे ?

How to fill student application on MAHADBT portal for social welfare class 1 to 10 pre-matric scholarship




MAHADBT   पोर्टल login करा. CLICK HERE

USER MANUAL मार्गदर्शिका  वाचा  CLICK HERE

मार्गदर्शक VIDEO LINK  CLICK HERE


1. महाडीबीटी प्रणाली वेब लिंक जा 

CLICK HERE 

विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी महत्त्वाच्या सूचना :-

   विद्यार्थ्याचे  अर्ज भरण्याअगोदर  शाळेचे PROFILE UPDATE असणे आवश्यक आहे त्यानंतरच आपणास विद्यार्थी प्रोफाईल  अद्यावत करता येईल  

ज्या शाळेची प्रोफाइल update झाली आहे त्यांनी आपल्या शाळेतील  समाजकल्याण शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थीनी यांना पुढीलप्रमाणे सूचना द्याव्या

 1 विद्यार्थीनीचे आधार  मोबाईल शी लिंक असणे आवश्यक 

2 आई किंवा वडील यांचे आधार  मोबाईल शी लिंक असणे आवश्यक 

3  विद्यार्थ्यांनी व आई किंवा वडील यांचे आधार ला मोबाईल लिंक झालेले असतील  तर त्यांचे  आधार   पोर्टल वरून  मोबाईल वर OTP पाठवून आधार ADHAR अपडेट करावे लागतात 

4 दोन्ही आधार verify झाल्यावर  विद्यार्थी प्रोफाइल update करावी लागते 

5 विद्यार्थी प्रोफाइल update झाल्यावर  सावित्रीबाई फुले व अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती साठी  अर्ज करावे लागतात 

6  अर्ज भरण्यासाठी  विहित कागदपत्रे आवश्यक आहे


Student Profile कसे करावे ?

1 STUDENT PROFILE मधून ज्या विद्यार्थ्याची माहिती भरणे आहे  त्याला निवडा .






 2 विद्यार्थी प्रोफाईल अद्ययावत  करण्यासाठी विद्यार्थी व त्याचे पालक आई वडील यांचे आधार ADHAR अपडेट करावे 





3 त्यानंतर विद्यार्थी प्रोफाईल अद्ययावत करणे  विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती भरावी  - यामध्ये विद्यार्थ्यांची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अद्ययावत करावी



4 योजनेची निवड करणे- यामध्ये संबंधित विद्यार्थी ज्या योजनेसाठी पात्र आहे त्या योजनेकरीता अर्ज नोंदणी करणे.










Post a Comment

0 Comments