Subscribe Us

पदवीधर प्राथमिक शिक्षकांना, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ

 जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील, पदवीधर प्राथमिक शिक्षकांना, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबावत.


 विभाग शासन निर्णय क्र. जिपअ-२०२१/प्र.क्र.१४२/आस्था-४, दि.२६.०९.२०२३  च्या शासन निर्णयामधील परिच्छेद क्र.३ मध्ये "सदर शासन निर्णय आदेशाच्या दिनांकापासून लागू राहील" ऐवजी "सदर शासन निर्णय पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख या पदावर पदोन्नती मिळाल्याच्या दिनांकापासून लागू राहील" अशी सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुषंगाने खालील विवरणपत्रातील माहिती तात्काळ ई-मेल द्वारे शासनास उपलब्ध करुन देण्यात यावी, असे आदेश ग्रामविकास विभाग  यांनी काढले आहे .

शासन निर्णय दि.२६.०९.२०२३  पहा CLICK HERE





Post a Comment

0 Comments