Subscribe Us

दिव्यांग कर्मचारी व अधिकारींना निवडणूक, बीएलओ जनगणना कामे देणेबाबत मार्गदर्शक सूचना

 शासन सेवेतील  दिव्यांग कर्मचारी व अधिकारींना निवडणूक, बीएलओ जनगणना कामे देणेबाबत मार्गदर्शक सूचना  ... 


शासन परिपत्रक 


 निवेदन राज्य निवडणूक आयोगामार्फत  निवडणूकीच्या वेळी संबंधित मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांना शासन सेवेतील अपंग कर्मचारी/अधिकारी यांना निवडणूकीचे कामकाज संदर्भातील भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही करण्याबाबतचे निदेश देण्यात येतात.

शासन परिपत्रक  दिनांक  २५ जुले २०१७    CLICK HERE

अपंगांना निवडणूक काम न देणेबाबत परिपत्रके  सन १९९९ ते २०१७  CLICK HERE

दिव्यांग कर्मचारी व अधिकारींना निवडणूक, बीएलओ जनगणना कामे शासन निर्णयानुसार… CLICK HERE

Post a Comment

0 Comments