Subscribe Us

चला वाचूया शिक्षणमंत्री यांच्या संगे!”education minister live

 मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत शिक्षणमंत्र्यांची शिक्षणाप्रती तळमळ ऐकु, समजू महावाचन चळवळ...

दि. ०३ मार्च २०२४, रविवार          

  वेळ : सकाळी १०.५० ते ११.१५

मा.ना. दीपक केसरकर, मंत्री, शालेय शिक्षण,महाराष्ट्र राज्य हे राज्यातील सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक, सर्व शिक्षण विभागातील अधिकारी , कर्मचारी, नागरिक यांना महावाचन चळवळ याबाबत *“चला वाचूया शिक्षणमंत्री यांच्या संगे!”* या लाइव्ह कार्यक्रमात संबोधित करणार आहेत. 

YouTube link CLICK HERE



 यासाठी https://youtu.be/4ghpFg6Fo1M  या यु ट्यूब लिंक वर प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी या प्रत्येकाने सदर संदेश वेगवेगळ्या मोबाईलवर पूर्ण वेळ पहावयाचा आहे.


 सदर यु ट्यूब लिंक वर वेळेपूर्वी १० मिनिटे जॉइन व्हायचे आहे. व्हिडीओ पूर्ण झाल्यावरच धन्यवाद चा संदेश आल्यावर आपण यु ट्यूब बंद करू शकता. 


 सदर ऑनलाईन लाइव्ह संबोधन कार्यक्रम पाहताना सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक, सर्व शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक आपले नाव व शाळा, ऑफिस तपशील व अभिप्राय हे कॉमेंट बॉक्स मध्ये टाकु शकतात.


शालेय शिक्षण विभाग,

महाराष्ट्र शासन, मुंबई

Post a Comment

1 Comments

Satyashri said…
Name: Satyashri Naidu
Designation: TGT Mathematics
School: Podar International school Buldhana