Subscribe Us

लोकसभा निवडणूक टपाल मतपत्रिका व निवडणूक कार्य प्रमाणपत्रा साठी कसा भरावा ? How to fill Lok Sabha election postal ballot paper and election duty certificate application form?

 लोकसभा निवडणूक टपाल मत पत्रिका व निवडणूक कार्य प्रमाणपत्रासाठी  अर्ज कसा भरावा ?

 How to fill Lok Sabha election postal ballot paper and election duty certificate application form?



लोक सभा निवडणूकसाठी जे कर्मचारी अधिकारी यांची निवडणूक कामासाठी नेमणूक झाली असेल त्यांनी नमुना 12/12अ  फॉर्म भरणे आवश्यक आहे 

कर्मचारी यांना  प्रशिक्षणाचे आदेशा सोबत नमुना 12 /12अ फॉर्म देणेत येत आहे. नमुना 12 अ निवडणूक कार्यप्रमाणपत्र अर्जव  नमुना 12 टपाली मत पत्रिका मागणी अर्ज पहिल्या प्रशिक्षणाचे वेळेस येताना भरून सोवत द्यावा लागतो 

 नमुना 12 अ फॉर्म :

  ज्या कर्मचा-यांची नावे  त्याची ज्या  लोकसभा मतदारसंघात निवडणूक साठी  नियुक्ती करण्यात आली आहे  त्याच  मतदारसंघात मध्ये नोंदवली आहे त्यानी नमूना १२ अ हा अर्ज EDC (निवडणूक कार्यप्रमाण पत्र) साठी भरावा

नमुना 12 फॉर्म:-   

ज्या कर्मचा-यांची नावे   त्याची ज्या  लोकसभा मतदारसंघात निवडणूकसाठी  नियुक्ती करण्यात आली आहे त्याव्यतिरिक्त इतर  इतर मतदारसंघात नोंदविले आहे त्यांनी नमूना १२ हा अर्ज Postal Ballot साठी भरावा.


 फॉर्म सोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

1) आपणास दिलेल्या नेमणूक आदेशाची झेरॉक्स प्रत

2) निवडणूक ओळखपत्र / निवडणूक ओळखपत्र नसल्यास कार्यालयाकडील ओळखपत्र झेरॉक्स प्रत आवश्यक

3) अर्जात मतदार पादी मधिल अ.क्र. व पादी भाग क्रमांक अचुक नमुद करणे आवश्यक आहे


महत्वाची सूचना 

 आपल्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे पहिल्या प्रशिक्षणास येतेवेळी आपण आपल्या आदेशाची एक झेरॉक्स प्रत व आपल्या अद्यावत EPIC क्रमांक असलेले मतदान ओळखपत्र व आपले मतदार यादीतील सध्याचा यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक यासह उपस्थित रहावे.

3) पहिले प्रशिक्षणाचे दिवशी नमुना क्रमांक 12 मिळणार असून तो लगेच अचूक भरून तेथेच आपल्या आदेशाची व ओळखपत्राची झेरॉक्स प्रत जोडून त्याच दिवशी सादर करायची आहे. कारण दुसऱ्या प्रशिक्षणासाठी आपण वेगळ्या LAC मध्ये जावे लागणार असल्याने आपणास पीबी पासून वंचित रहावे लागेल याची नोंद घ्यावी.

नमुना 12अ  फॉर्म    CLICK HERE

 नमुना 12 फॉर्म    CLICK HERE

नमुना दाखल भरलेला १२ अ फॉर्म पहा 



Post a Comment

0 Comments