Subscribe Us

चॅटबॉटवर संकलित मूल्यमापन 2 या चाचणीचे गुण कसे भरावे Youtube live training

   

चॅटबॉटवर संकलित मूल्यमापन 2 या  चाचणीचे गुण कसे भरावे



यु-ट्युबद्वारे प्रशिक्षण शिक्षकांना दि.15 एप्रिल २०२४  रोजी दुपारी ठीक 12 ते 1 

प्रशिक्षण link  Click Here





 App Download साठी खालील लिंक वर क्लिक करा

CLICK HERE


अॅप डाऊनलोड झाल्यानंतर विद्यार्थ्यांची संकलित चाचणीचे गुण भरण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा

गुण नोंद लिंक

CLICK HERE


PAT चॅटबॉट मार्गदर्शिकाः

https://bit.ly/PATManual


 संकलित मूल्यमापन 2 चाचणी(PAT 3) चे गुण चाटबॉट वर भरण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत (विद्या समीक्षा केंद्र) (VSK) लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे,सदर गुण कशा पद्धतीने भरायचे याबाबत यूट्यूब वर प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.सदर यु-ट्यूब लाईव्ह प्रशिक्षणाची लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

त्यासाठी राज्यातील इयत्ता ३ री ते ८ वी ला अध्यापन करणाऱ्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व अनुदानित शाळेतील सर्व शिक्षकांनी यू ट्यूब लिंकला  *दि १५ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२.०० ते १.०० या कालावधीत जॉईन व्हावे.


    https://youtube.com/live/xnnTpdMylxY?feature=share


SCERT मधील विद्या समीक्षा  (VSK), केंद्रामार्फत  PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट संकलित मूल्यमापन - २ (PAT-३)गुण  भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यावर संकलित मूल्यमापन - २(PAT-३)चे गुण शिक्षकांनी गुण नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर संकलित मूल्यमापन - २(PAT-३)चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याबाबत यु-ट्युबद्वारे ऑनलाईन मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे.

कृपया तुमच्या संदर्भासाठी  PAT 3 manual आणि बॉटची लिंक खाली दिले आहेत

PAT 3 - Manual - https://drive.google.com/file/d/1xXdh5HCmEsB5RI_QhbVIj2D7qQgW5Zj6/view?usp=sharing 

PAT 3 - Link for Chat Bot -  https://cgweb.page.link/HhMEqoqKD43dnJdV7 


प्रशिक्षणापूर्वी शिक्षकाने जर चाटबॉट वर गुण नोंदवलेले असतील तर ते  काढून टाकले जाणार आहेत याची नोंद घ्यावी.

तरी दि.१५ एप्रिल २०२४ रोजी होणाऱ्या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी आपण आपल्या अधिनस्त असणाऱ्या सर्व शाळेतील शिक्षकांना हे प्रशिक्षण घेणे बाबत आदेशित करावे. व आपण ही स्वतः सदर ऑनलाईन प्रशिक्षणास उपस्थित राहावे.


              (शरद गोसावी)

                  संचालक

       राज्य शैक्षणिक संशोधन व     

    प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Post a Comment

0 Comments