Subscribe Us

मराठा सर्वेक्षण प्रशिक्षक व पर्यवेक्षक मानधन जमा करणे बाबत Regarding payment of remuneration of Maratha Survey Enumerators and Supervisors

 मराठा सर्वेक्षण प्रशिक्षक व पर्यवेक्षक मानधन जमा करणे बाबत





 महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने दि २ एप्रिल २०२४ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार


आपल्या जिल्हयातील / महानगरपालिकेतील सर्वेक्षणासाठी नियुक्त पर्यवेक्षक व प्रशिक्षकांचे मानधन आपण आयोगास कळविलेल्या बँक खात्यावर उपलब्ध करुन दिले आहे. पर्यवेक्षक व प्रशिक्षकांची यादी सोबत जोडली आहे. त्यानुसार प्रति पर्यवेक्षक रु.१०,५००/- व प्रति प्रशिक्षक रु. १०,०००/- इतके मानधन संबंधितांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे.


सदर मानधनाची रक्कम संबंधितांना अदा करुन २ महिन्याच्या आत उपयोगिता प्रमाणपत्र आयोगास उपलब्ध करुन दयावे. काही कारणास्तव काही रक्कम शिल्लक राहिल्यास ९० दिवसांच्या आत आयोगाच्या खालील बँक खात्यावर परत करण्यात यावी ही विनंती.


खातेदाराचे नाव : RESEARCH OFFICER STATE В.С. COMMISSION PUNE


बँकेचे नांव : स्टेट बँक ऑफ इंडिया


शाखा : ट्रेझरी शाखा, पुणे


खाते क्रमांक : 11099453422


IFSC NO. SBIN 0000454






Post a Comment

0 Comments