Subscribe Us

जवाहर नवोदय विद्यालय सन 2025 सहावी प्रवेश परीक्षा दिनांक जाहीर फॉर्म भरणे सुरु Jawahar Navodaya Vidyalaya Year 2025 6th Entrance Exam Date Announcement Form Filling Start

जवाहर नवोदय विद्यालय सन 2025   सहावी  प्रवेश परीक्षा दिनांक जाहीर  फॉर्म भरणे सुरु    Jawahar Navodaya Vidyalaya Year 2025 6th Entrance Exam Date Announcement Form Filling Start



जवाहर नवोदय विद्यालय सन 2025   सहावी  प्रवेश परीक्षा दिनांक जाहीर  फॉर्म भरणे सुरु तरी आपण सर्वांना आग्रहाची विनंती आहे की, जे विद्यार्थी  वर्ग 5 वी मध्ये शिकत आहे  त्यांनी सदर संधीचा लाभ घ्यावा 

दि. 18 th January, 2025 शनिवार रोजी होणा-या जवाहर नवोदय विदयालय प्रवेश चाचणी चे तालुका निहाय ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यासाठी परीक्षार्थी विदयार्थ्याची संपुर्ण माहिती व संबंधीत शाळाच्या मुख्याध्यापकांनी दयावयाचे Study Certificate संपुर्ण भरुन विदयाथ्यचि अर्ज ऑनलाईन करण्यासाठी संकेतस्थळ https://cbseitms.rcil.gov.in/nvs/ ऑनलाईन Upload करावेत शेवटची दि. 16  सप्टेंबर 2024  आहे. 

सर्वप्रथम navodaya Prospectus certificate मधील print करून भरून त्यावर मुख्याध्यापकांची सही आणि शिक्का घ्या आणि नंतरच form online भरा.

Prospect download link & online form Registration link खाली दिली आहे

ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी खाली दिलेली लिंक वर क्लिक करा 

Online applications may be submitted through NVS Hqrs.

 Website CLICK HERE

or https://cbseitms.rcil.gov.in/nvs/Index/Registration

Last date to apply is 16 SEP 2024. 

ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख16  सप्टेंबर 2024 आहे

Admission Notification to Class VI in Jawahar Navodaya Vidyalayas (2025-26)  CLICK HERE

Certificate कोरा अर्ज नमुना CLICK HERE

Prospectus for class VI Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test 2025  CLICK HERE

अर्ज भरण्यासाठी लिंक CLICK HERE

Click here to submit online application form for class VI Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test 2025

मागील वर्षीची प्रश्नपत्रिका CLICK HERE

जवाहर नवोदय विद्यालय पूर्ण माहिती इ.6 वी CLICK HERE

नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका  मराठी  इंग्रजी माध्यम CLICK HERE

Certificate कोरा अर्ज नमुना CLICK HERE




Post a Comment

0 Comments