निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी संपूर्ण शासन निर्णय GR
शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक ,माध्यमिक ,उच्च माध्यमिक शिक्षकांच्या निवड श्रेणी वरिष्ठ श्रेणी बाबतीत काढलेले संपूर्ण शासन निर्णय वाचा DOWNLOADकरा संग्रही ठेवा .
राज्यातील सर्व अनुदानित अशासकीय खाजगी प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, तांत्रिक शाळांमधील विद्याविषयक शिक्षक व अध्यापक विद्यालये यामधील शिक्षकांना दिनांक १ जानेवारी, १९८६ पासून केंद्र शासनाच्या धर्तीवर त्रि-स्तरीय वेतनरचना मंजूर करण्याच्या निर्णयानुसार विविध संवर्गात मूळश्रेणी, वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी मिळते.
वरिष्ठ श्रेणीत पात्र होण्यासाठी खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक
- (अ) प्रशिक्षण अर्हतेसह १२ वर्षांची अर्हताकारी सेवा.
- (ब) नियुक्त केलेल्या समितीला उमेदवारांचे कामकाज समाधानकारक वाटणे.
- (क) शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
निवडश्रेणी पात्र होण्यास उमेदवारास खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक
- (अ) वरिष्ठ श्रेणीत १२ वर्षाची अर्हताकरी सेवा पूर्ण केली असली पाहीजे.
- (ब)शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केले असले पाहिजे.
- (क) (१) प्राथमिक शिक्षकांसाठी--प्रशिक्षित पदवीधरांची अर्हता मिळविली असली पाहिजे.
- (२) प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांसाठी -- पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त केली असली पाहिजे.
- (३) माध्यमिक शाळेतील प्रशिक्षित-अपदवीधर शिक्षकांसाठी पदवी तर पदवीव्युत्तर पदवी अर्हता प्राप्त केली असली पाहिजे.
निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी बाबत सर्व अटी व नियम बाबतीत खालील शासन निर्णय वाचा
निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी आता पर्यत आलेले संपूर्ण शासन निर्णय वाचा
अ.क्र |
विषय |
LINK |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
१९ |
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीने आयोजित करणे बाबत |
|
१८ |
|
|
१७ |
शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच
खाजगी अनुदानित प्राथमिक / माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळांतील व अध्यापक
विद्यालयातील पूर्ण वेळ शिक्षकांच्या वरीष्ठ व निवडश्रेणीसाठी आवश्यक
प्रशिक्षणाबाबत. दि २२/१०/२०२१ |
|
१६ |
राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक /
माध्यमिक/ उच्च माध्यमिक/अध्यापक विद्यालयातील लाग करण्यात आलेल्या त्रि-स्तरीय
वेतनश्रेणीच्या अनषंगाने प्रशिक्षण देणेबाबत. दि २०जुले २०२१ |
|
१५ |
शिक्षकांकरिता
वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करणेबाबत सुधारित तरतूदी.
26/8/2019 |
|
१४ |
शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या तसेच खाजगी अनुदानित
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळातील व अध्यापक विद्यालयातील पूर्ण वेळ
शिक्षकांच्या वरिष्ठ (Senior
Grade) व निवडश्रेणीसाठी (selection
Grade) आवश्यक प्रशिक्षणाबाबत. 21/12/2018 |
|
१३ |
शिक्षकांकरिता
वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करणेबाबत तमेच प्रशिक्षणाच्या स्वरुपामध्ये
बदल करणेबाबत २३/१०/२०१७ |
|
१२ |
राज्यातील प्राथमिक
शाळामधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी / निवडश्रेणी लागू करण्याबाबत ०१/०३/२०१३ |
|
११ |
प्राथमिक शिक्षकांना 24 वर्षाच्या च्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करणे व उच्च शैक्षणिक अहर्ता
प्राप्त करणे बाबत दि १८/६/२००८ |
|
१० |
राज्यातील मान्यताप्राप्त
माध्यमिक शाळांतील शिक्षकांना निवडश्रेणीसाठी उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त करणे
बाबत दि ५/९/२००७ |
|
९ |
प्राथमिक शिक्षकांना २४ वर्षाच्या सेवेनंतर
निवडश्रेणी लागू करण्याबाबत दि १५/११/२००६ |
|
८ |
जिल्हा परिषदेतील प्राथमिक / माध्यमिक शाळांमधील
शिक्षकांना वण्ठि श्रेणी/निवडश्रेणी लागू करण्याबाबत १६/०१/२००६ |
|
|
|
|
७ |
जिल्हा परिषदेतील प्राथमिक /
माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी/निवडश्रेणी लागू करण्याबाबत सर्व
समावेशक सूचना दि २९/०१/२००५ |
|
६ |
प्राथमिक शिक्षकांना सलग २४ वर्षानंतर
निवडश्रेणी लागू करणेबाबत दि २९/०१/२००४ |
|
५ |
जिल्हा परिषदेतील शिक्षकांना
वरिष्ठ श्रेणी/निवडश्रेणी लागू करण्याबाबत
सर्व समावेशक सूचना दि ३१ मे २००१ |
|
४ |
राज्यातील खाजगी माध्यमिक शाळांतील तसेच
अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना निवडश्रेणी लागू करणे दि ८/१२/१९९५ |
|
३ |
जिल्हा परिषद शाळांमधील
शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी / निवडश्रेणी लागू करणेबाबत १६/२/१९९३ |
|
२ |
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ
श्रेणी / निवडश्रेणी लागू करताना करावयाची वेतन निश्चिती २६/२/१९९२ |
|
|
|
|
१ |
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ
श्रेणी / निवडश्रेणी लागू करण्याबाबत ४/४/१९९० |
0 Comments