Subscribe Us

समाज कल्याण शिष्यवृत्ती कागदपत्रांची यादी शिष्यवृत्ती दर नमुना फॉर्म Social Welfare Scholarship List of Documents Scholarship Rate Sample Form

  समाज कल्याण शिष्यवृत्ती कागदपत्रांची यादी 



मुख्याध्यापक यांना  दरवर्षी प्रमाणे समाज कल्याण विभागाच्या शिष्यवृत्ती साठी प्रस्ताव सादर करावयाचे  असतात  त्यासाठी Excel file मध्ये सर्व माहिती तयार करून आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे

 (प्रत्येक प्रकारासाठी वेगळी कागदपत्र आहे ते सोबत दिलेल्या माहिती पत्रकात वाचावीत)

अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती रू. ३०००/- प्रमाणे

१ विहीत नमुन्यातील माहिती, मुख्याध्यापक,गटशिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरी व शिक्का

२. गुणपत्रीका

३. विद्यार्थ्यांचा किंवा पालकाचा जातीचा दाखला,

४. विद्यार्थ्यांच्या पालकाचे स्टॅम्पवर अस्वच्छ व्यवसायात काम करीत असल्याचे हमीपत्र

५. पालक अस्वच्छ व्यवसायात कामकरीत असल्यावावतचे ग्रामसेवक किंवा नगर पालीका मुख्याध्याधिकारी यांचे प्रमाणपत्र

६. विद्यार्थ्यांच्या बैंक पासबुकची झेरॉक्स आधार संलग्नीत केलेले असावे.

संकलन फॉर्म  (डाऊनलोड करण्यासाठी नावावर CLICK करा )

UNCLEAN 1-10

➖➖➖➖➖➖➖➖

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती इ.५ ते ७ वी व ८ ते १० 

SC रू. ६००/- प्रमाणे इ. ८ ते १०  रू. १०००/- प्रमाणे

 VJNT रू. ६००/- प्रमाणे इ. ८ ते १० रू. ३०००/- प्रमाणे

OBC रू. २५००/- प्रमाणे इ. ८ ते १० रू. ३०००/- प्रमाणे

१. विहीत नमुन्यातील माहिती, मुख्याध्यापक,गटशिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरी व शिक्का

२. विद्यार्थ्यांच्या बैंक पासबुकची झेरॉक्स आधारसंलग्नीलकेलेले असावे. (पालकाचे बैंक खातेक्र, चालणार नाही.)

संकलन फॉर्म  (डाऊनलोड करण्यासाठी नावावर CLICK करा )

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वर्ग   ५ ते ७ SC     ८ ते १० SC

                                             वर्ग ५ ते ७  VJNT     ८ ते १० VJNT 

                                             वर्ग ५ ते ७  OBC     ८ ते १० OBC

➖➖➖➖➖➖➖➖

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती 

अनु जाती इ. ५ ते ७ रु. ५०० व

 इ. ८ ते १० रु. १०००/- प्रमाणे 

 विजाभज विमाप्र विद्यार्थाना इ. ५ ते ७ रू. २००/- व

 इ. ८ ते १० रू. ४००/- प्रमाणे

१. विहीत नमुन्यातील माहिती, मुख्याध्यापक गटशिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरी व शिक्का

२. गुणपत्रीका

संकलन फॉर्म  (डाऊनलोड करण्यासाठी नावावर CLICK करा )

गुणवत्ता शिष्यवृत्ती      ५ ते ७ SC    ८ ते १० SC

                                            वर्ग ५ ते ७ VJNT     ८ ते १० VJNT 

                               ➖➖➖➖➖➖➖➖➖

 इ.१ ली ते १० वी च्या विजाभज VJNT प्रवर्गातील विद्याथ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती इ. १ ली ते ८ वी साठी रू. १०००/- व  इ. ९ वी व १० वी साठी रु. १५००/- प्रमाणे

१. विहीत नमुन्यातील माहिती, मुख्याध्यापक गटशिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरी व शिक्का

२. गुणपत्रीका

३. विद्याध्याँचा स्वतःथा जातीचा दाखला (पालकाचा जातीचा दाखला चालणार नाही

४. पालकाच्या उत्पन्नाचा दाखला उत्पन्न मर्यादा २.०० लक्ष)

५. विद्यार्थ्यांच्या बैंक पासबुकची झेरॉक्स आधारसंलग्न केलेले असावे. पालकाचे बैंक खातेक्र, चालणार नाही.

संकलन फॉर्म  (डाऊनलोड करण्यासाठी नावावर CLICK करा )

वर्ग १ ते 10  VJNT   

➖➖➖➖➖➖➖➖➖

इ.१ ली ते १० वी च्या इमाव OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतसरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती इ. १ ली ते १० वी रु. १५००/- प्रमाणे

१. विहीत नमुन्यातील माहिती मुख्याध्यापक शिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरी व शिक्का

२. गुणपत्रीका

३. विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या जातीचा दाखला (पालकाचा जातीचा दाखला चालणार नाही)

४. पालकाच्या उत्पन्नाचा दाखला (उत्पन्न मर्यादा २.०० लक्ष)

५. विद्यायांच्या बैंक पासबुकची झेरॉक्स आधारसंलग्नीत केलेले असावे, (पालकाचे बैंक खाते घालणार नाहीं)

संकलन फॉर्म  (डाऊनलोड करण्यासाठी नावावर CLICK करा )

वर्ग १ ते 10  OBC   

➖➖➖➖➖➖➖

इ. १० वी च्या अनु. जाती, विजाभज विमा विद्यार्थ्यांच्या शिक्षण फी परिक्षाफी ३९५ प्रमाणे विहित नमुन्यात प्रस्ताव

➖➖➖➖➖➖➖➖➖

अनुसुचित जातीतील इ. ९ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती रू. २२५० प्रमाणे

१. विहीत नमुन्यातील माहिती, मुख्याध्यापक,गटशिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरी व शिक्का

२. गुणपत्रीका

३. विद्यार्थ्यांचा स्वतःचा जातीचा दाखला (पालकाचा जातीचा दाखला घालणार नाही)

४. पालकाच्या उत्पन्नाचा दाखला

५. विद्यार्थ्यांच्या बैंक पासबुकची झेरॉक्स आधारसंलग्नीतकेलेले असावे. पालकाचे बैंक खातेक्र, चालणार नाही.)

➖➖➖➖➖➖➖➖➖

Post a Comment

0 Comments