Subscribe Us

Chakrika App निवडणूक अधिकारी कर्मचारी यांनी मोबाइलमध्ये सुरु करणे अनिवार्य ...mandatory for officers and employees to start mobile...

Chakrika APP  निवडणूक कर्मचारी यांनी मोबाइलमध्ये सुरु करणे अनिवार्य ...

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदान केंद्रावर कार्यरत असणाऱ्या  सर्व मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी  ,निवडणूक अधिकारी यांनी चक्रीका एप्लीकेशन डाऊनलोड करून सुरू करणे आवश्यक आहे सदर  APPLICATION  मुळे सर्व कर्मचाऱ्यांची लोकेशन निवडणूक आयोग पर्यंत शेअर होणार असून संबंधित कर्मचारी अधिकारी यांचे लोकेशन निवडणूक आयोग ,जिल्हाधिकारी,  निवडणूक निर्णय अधिकारी,  यांना समजणार आहे  सदर अँप हे ओला उबेर रपिडो यासारखे काम करणार आहे 

 त्यासाठी सर्व मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांनी प्ले स्टोरवर  असणारे अप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये सुरू करणे अनिवार्य आहे

Chakrika APP  निवडणूक अधिकारी कर्मचारी यांनी मोबाइलमध्ये कसे सुरु करावे ?

मार्गदर्शक PPT PDF CLICK HERE

SOP for Using CHAKRIKA Mobile App  CLICK HERE

 1 Chakrika APP  आपल्या मोबाईल मध्ये घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील प्ले स्टोअर वर जाऊन त्यामध्ये चक्रीका आपलिकेशन सर्च करून इंस्टॉल करावे 


२. Chakrika APP  Open करून  सर्व लागणाऱ्या सर्व  permission   allow कराव्यात .

3  Allow Chakrika to access this device's approximate location?

   While using the app  वर टच करा 

4   Allow Chakrika to make and manag phone calls? 

Allow वर टच करा

5 Location permission required!!

Chakrika application is an internal application for the Cheif Electoral Officer, Maharastra! To use the application please allow to track location for ALL THE TIME for proper tracking of vehicles and officials!!   OK वर टच करा

6  Location permission   Chakrika  Location access for this app   Allow all the time वर टच करा

7 Use precise location  On करा

8 Chakrika APP  Open झाल्यावर

 LOGIN ID  आपल्या आदेशातील संगणक संकेताक  टाका .

 PASSWORD  आपला मोबाईल क्रमांक  टाका . 

9 Request for  OTP  वर टच करा OTP आपल्या मोबाईलवर येईल तो टाकून आपले APP सुरु होईल 

त्यानंतर आपले Chakrika APP   सुरु होईल 

10 पुढील स्क्रीनवर संमती देण्यासाठी एक पॉप-अप येईल, Press on I Agree.

11त्यानंतर Trip Started Successfully असा मेसेज येईल.

12 नकाशा चिन्हासह नकाशा ट्रॅकिंग पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.

13 कर्मचारी संगणक संकेताक आणि मोबाईल क्रमांक असणे. आवश्यक 

 14  ॲप कोणत्याही परिस्थितीत  बंद करू नका

15 Location off करू नका

Post a Comment

0 Comments