Subscribe Us

निवडणूक ओळखपत्र डाऊनलोड कसे करावे download EPIC card

  निवडणूक ओळखपत्र डाऊनलोड कसे करावे  EPIC card download link 


निवडणुकीला मतदान करण्यासाठी आपल्याला निवडणूकओळखपत्राची आवश्यकता असते 

मूळ मतदान ओळखपत्र सापडत न नसेल तर पुढील प्रमाणे धिकृत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून  न आपल्याला डाऊनलोड करता येईल .

E-EPIC PDF Download Link Info - 

सर्वप्रथम निवडणूक आयोगाच्या  https://voters.eci.gov.in/  संकेतस्थळावर जा त्यामध्ये वेगवेगळ्या असलेल्या पर्यायांमधून EPIC Download  या पर्यायावर क्लिक करा.  

E-EPIC Download link CLICK HERE

पहिली पद्धत 

 अगोदरच आपले खाते निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आपण तयार केले असेल तर त्यामध्ये लॉगिन करा

 किंवा साइन अप चे ऑप्शन वापरून आपले खाते तयार करा व लॉग इन करा.   

आता ओपन झालेल्या विंडोमध्ये पुन्हा E-EPIC Download वर क्लिक करा.  

दुसरी पद्धत 

२ आपल्याकडे मतदान ओळखपत्र क्रमांक उपलब्ध असेल तर एपिक नंबर वर आपला मतदान ओळखपत्र क्रमांक नोंदवा व राज्य निवडा. व निळ्या रंगाच्या सर्च बटनवर क्लिक करा.  

 पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये तुमचे नाव दिसेल त्याच्या खालील  निळ्या रंगाच्या सेंड ओटीपी बटन वर क्लिक करा आलेला ओटीपी त्यानंतर ओपन झालेल्या विंडोमध्ये नोंदवा.  

 वरील प्रमाणे नवीन मतदान ओळखपत्र आपण निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करू शकता.

Post a Comment

0 Comments