टपाली मतदान सुविधा केंद्र माहिती
टपाली मतदान
23- चिखली विधानसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तयार केलेली मार्गदर्शक टपाली मतदान सुविधा केंद्र माहिती वाचा CLICK HERE
पुढील व्यक्ती यांना निवडणूक आयोगाने आवश्यक गोष्टींची पुर्ण पूर्तता करण्यास अधिन राहुन टपालाने मतदान करण्यास सुविधा उपलब्द करून दिलेली आहे
निवडणुकीचे काम करणाऱ्या मतदारांसाठी टपाली मतदान
निवडणुकीचे कामकाजासाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी,निवडणूक कामात आवश्यक असणारे/मदत करणारे अशासकीय कामगार (व्हिडीओग्राफर,ड्रायव्हर,क्लिनर,कंडक्टर,मदतनिस) तसेच बंदोबस्तासाठी नियुक्त पोलिस अधिकारी/कर्मचारी,होमगार्ड यांना टपाली मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
सदर कर्मचारी नेमणुक मतदार संघाच्या बाहेर झाल्यास टपाली मतदान (Postal Ballot)आधारे मतदान करण्याची सुविधा असेल.
मतदानासाठी सुविधा केंद्र-(Facilitation Center)
टपाली मतदानसाठी पात्र असणाऱ्या मतदारांना टपाली मतपत्रिका सुविधा केंद्रावरच मिळेल तसेच त्याच ठिकाणी मतदान करून परत करावी लागेल.पोस्टाने किंवा दुतावासाने मतपत्रिका मिळणार नाही
टपाली मतदान प्रकिया
विशेष आभार
0 Comments