Subscribe Us

महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे.

 महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे.


भारताची आर्थिक राजधानी, सात बेटांचे शहर,  सात बेटांचे शहर ➖ मुंबई

मराठवाड्याची राजधानी, अजिंठा वेरूळ लेण्यांचा जिल्हा ,52 दरवाज्याचे शहर ➖ छत्रपती संभाजी नगर 

भारताचे प्रवेशव्दार ➖ मुंबई

तांदुळाचे कोठार ➖ रायगड

ज्वारीचे कोठार ➖ सोलापूर

कापसाचा जिल्हा ➖  यवतमाळ

साखर कारखान्याचा जिल्हा ➖ अहिल्या नगर 

द्राक्ष्यांचा जिल्हा ➖ नाशिक

मुंबईचा गवळीवाडा,मुंबईची परसबाग, द्रक्षांचा जिल्हा  ➖  नाशिक

संत्र्याचा जिल्हा ➖  नागपूर

केळीच्या बागांचा जिल्हा ➖ जळगाव

सोलापूरी चादरीचा जिल्हा ➖ सोलापूर

कुस्तीवीरांचा जिल्हा, ऐतिहासिक राजधानी ,गुळाच्या बाजार पेठेचा जिल्हा ➖ कोल्हापूर

मिठागरांचा जिल्हा ➖ रायगड

शूरविरांचा जिल्हा ➖ सातारा

संस्कृत कवीचा जिल्हा  ➖ नादेंड

समाज सेवकाचा जिल्हा ➖ रत्नागिरी

गळीत धान्यांचा जिल्हा  ➖ धुळे

ऊस कामगारांचा जिल्हा ➖ बीड

तीळाचा जिल्हा ➖ धुळे

हळदीचा जिल्हा ➖ सांगली

दुधा तुपाचा जिल्हा ➖ धुळे

महाराष्ट्रची संस्कृतिक राजधानी शिक्षणाचे माहेरघर ➖ पुणे 

आदिवासींचा जिल्हा ➖ नंदुरबार

गोंड राजाचा जिल्हा ➖ चंद्रपूर

विहिरींचा जिल्हा ➖ अहिल्या नगर 

तलावांचा जिल्हा-गोंदिया

Post a Comment

0 Comments