राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा साठी अहवाल लेखन कसे करावे ?
राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी विद्यार्थ्यांच्या अध्यापनात नवनवीन उपक्रम तसेच कल्पनांचा वापर असतात. प्रत्येक विध्यार्थी प्रगत होण्यासाठी शिक्षक व अधिकारी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना व्हावी तसेच सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत दरवर्षी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात . सृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी दिलेल्या पत्रातील सूचनेनुसार पुढील मुद्द्याच्या आधारे नवोपक्रम लेखन करावे. संदर्भ पत्र दिनांक २१ ऑक्टोबर२०२१
नवोपक्रम अहवाल लेखन
मुद्दे-
नवोपक्रम अहवाल लेखन पुढील
मुद्यांच्या आधारे करावे
१-नवोपक्रमाचे शीर्षक - उपक्रमाचे नेमके नाव लिहावे
२-नवोपक्रमाची गरज व महत्त्व - उपक्रम निवडण्याचे कारण, उपक्रमाचे वेगळेपण, उपयुक्तता चा तपशील
i-उपक्रमपूर्व स्थितीचे निरीक्षण
I- पूर्वस्थितीची निरीक्षणे व त्यांच्या नोंदी
६-नवोपक्रमाची यशस्विता /
फलनिष्पत्ती –उद्दिष्टानुसार- या
उपक्रमातून कोणासाठी व काय सध्या झाले, याबाबतची मांडणी यात करावी
उद्दिष्टनिहाय फलश्रुती लिहावी आवश्यकता वाटल्यास त्याकरिता शेकडेवारी व आलेखाचा
वापर करता येईल अन्यथा वर्णनात्मक विधाने करावी त्याचप्रमाणे आपण उपक्रमांतर्गत
केलेल्या विविध कृतींची फलश्रुती मांडावी
७-समारोप -
आपली अस्वस्थता उपक्रमानंतर कशी दूर झाली व उपक्रमाचा उपयोग गुणवत्ता वाढीकरिता
कसा झाला, हे
विशद करावे
८-संदर्भसूची
व परिशिष्टे -
नवोपक्रम करताना ज्या संदर्भग्रंथांचा वापर केला, त्यांची
सूची द्यावी तसेच सहभागी वर्गातील विद्यार्थी व आवश्यकता असल्यास त्यांच्यासाठी
तयार केलेली पूर्वचाचणी, उत्तर
चाचणी, प्रश्नावली
इत्यादी जे असेल ते परिशिष्टामध्ये जोडावे
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा प्रसिद्धीपत्रक 2019-20 CLICK HERE
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा माहितीपत्रक 2021-22 CLICK HERE
नवोपक्रम म्हणजे काय ? नवोपक्रमाचे विषय CLICK HERE
0 Comments