Subscribe Us

अल्पसंख्यांक प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती सन २०२२-२३ शाळा स्तरावर कामे -Institute Login Work

अल्पसंख्यांक प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती  सन २०२२-२३  शाळा स्तरावर कामे -Institute Login Work

 सन. 2022-23 साठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल सुरू करण्यात आले आहे.  विद्यार्थी 2022-23 मध्ये 20 जुलै 2022 पासून शिष्यवृत्तीसाठी (नवीन  आणि नूतनीकरण) अर्ज करू शकतात.

        सन 2022- 23 करिता अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना देय असलेल्या शिष्यवृत्तीचे फ्रेश व रिन्यूअल अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. रिन्यूअल अर्ज भरावयाच्या विद्यार्थ्यांची यादी शाळेच्या लॉगिनला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

· सर्वप्रथम आपल्या शाळेतील रिन्यूअल विद्यार्थ्यांची यादी काढून त्या विद्यार्थ्यांचे रिन्यूअल फॉर्म भरावेत व या यादी व्यतिरिक्त आपल्या शाळेत शिक्षण घेत असलेले अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी व या शिष्यवृत्तीचे अटी पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे फ्रेश अर्ज भरावेत.

· नोडल ऑफिसर लॉगिन करून सर्वप्रथम नोडल ऑफिसर प्रोफाइल अपडेट करून घ्यावी गेल्यावर्षी केलेली असेल तरीसुद्धा या वर्षी पुन्हा करावी.

· नोडल ऑफिसर लॉगिन करून सर्वप्रथम नोडल ऑफिसर प्रोफाइल अपडेट करून घ्यावी गेल्यावर्षी केलेली असेल तरीसुद्धा या वर्षी पुन्हा करावी.

· सर्व शाळांनी शाळेचे प्रोफाइल अपडेट करावयाचे आहे शाळेचे प्रोफाईल अपडेट केले शिवाय NSP पोर्टल वर ती कोणत्याही विद्यार्थ्यांचा अर्ज पडताळणी करता येणार नाही याची नोंद घ्यावी..(नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यापूर्वी सर्व शाळांनी आपले प्रोफाइल अपडेट करावे)

शाळेचे प्रोफाईल update करण्यासाठी  NSP portal open करून institute login page open करा.   

 Institute login page open  CLICK HERE

लॉगिन Type Institute Nodal निवडा. 

शैक्षणिक वर्ष 2022-23 निवडा.

Login ID व पासवर्ड टाका.

Captcha code टाकून लॉगीन करा.

Administration मेनू open करून Update Profile वरती Click करा.

Institute details मध्ये शाळेची माहिती पुढील प्रमाणे भरा.


शाळेचे नाव as per nsp/ as per dise या पैकी जे बरोबर असेल ते निवडा. तुम्ही जे नाव निवडाल त्यावरीलच जिल्हा निवडला जाईल.(as per nsp किंवा as per dise) (काही शाळांचा जिल्हा चुकीचा दाखवत असेल त्यांनी याद्वारे दुरुस्त करून घ्या.

-------------------------------------------

अल्पसंख्यांक प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाली किंवा नाही याची करा खात्री एका क्लिक वर

 आपला खाते क्रमांक,अल्पसंख्याक  application Id टाका व माहिती पहा

CLICK HERE

➖➖➖➖➖➖➖➖➖

नवीन शैक्षणिक बातमी व शासन निर्णय चे अपडेट साठी eZPschool(edunews&GR) या WhatsApp group Join करा 

https://bit.ly/3yMbj6G

Read and forword

➖➖➖➖➖➖➖➖

Post a Comment

0 Comments