Subscribe Us

शासकीय कर्मचाऱ्यांना 1जानेवारी पासून मिळणार 3 टक्के वाढीव महागाई भत्ता शासन निर्णय -तुमचा पगार किती वाढला पहा एका क्लिकवर

 


शासकीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी पासून सुधारित दराने महागाई भत्ता मिळणार असून ३ टक्के महागाई भत्ता वाढ करण्यात आली आहे  ,तुमचा पगार किती वाढला पहा एका क्लिकवर 

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खूशखबर त्यांना आता ३ टक्के महागाई भत्ता  वाढ मिळणार आहे. राज्य शासनाने दिनांक 17 ऑगस्ट 2022 च्या शासन निर्णयानुसार जाहीर केले आहे माहे 1 जानेवारी 2022 ते जुलै 2022  थकबाकी सुद्दा ऑगस्ट च्या वेतनासोबत रोखीने मिळणार आहे 

शासन निर्णय पहा CLICK HERE

माहे 1 जानेवारी 2022 ते जुलै 2022  महागाई भत्ता थकबाकी किती होणार  CLICK HERE

तुमचा पगार किती वाढला पहा एका क्लिकवर    CLICK HERE


गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचारी संघटनांकडून केंद्राप्रमाणे महागाई भत्ता देण्याची मागणी केली होती. त्यामुळं आता मुख्यंत्र्यांनी ३ टक्के महागाई भत्ता वाढवला आहे. त्यामुळं आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ टक्क्यांवरुन ३४ टक्क्यांवर गेला आहे.

या महागाई भत्त्याची अंमलबजावणी याच ऑगस्ट महिन्यापासून होणार आहे. केंद्र सरकारनं १ जानेवारी २०२२ रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ३ टक्के महागाई भत्त वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांनी देखील ३ टक्के महागाई भत्त्याची मागणी करण्यात येत होती. यासाठी आंदोलनंही झाली होती. त्यानंतर अखेर शासनाने याबाबत निर्णय घेतला आहे.


Get payslip App आपल्या मोबाइल मध्ये घेऊन slip कशी पाहावी यासाठी सविस्तर मार्गदर्शन पर पोस्ट पाहण्यासाठी

https://www.ezpschool.com/2022/04/Get-payslip-zpbuldana.html

NMMS RESULT 2022 निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

https://www.ezpschool.com/2022/08/nmms-eaxm-result-declared.html

नवीन शैक्षणिक बातमी व शासन निर्णय चे अपडेट साठी eZPschool(edunews&GR) या WhatsApp group Join करा

https://bit.ly/3yMbj6G

Post a Comment

0 Comments