Subscribe Us

केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती झाल्यावर मानीव वेतनवाढ देणेबाबत Kendrapramukh increment


मुख्याध्यापक पदवीधर पात्र शिक्षक पदावरून केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती दिल्यानंतर मानिव वेतनवाढ देणेबाबत

 मुख्याध्यापक ,पदवीधर प्राथमिक शिक्षक पदावरून केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळालेल्या केंद्रप्रमुख पदाच्या  कर्तव्य व जबाबदारी मध्ये वाढ होत असल्याने त्यांची  वेतन निश्चिती करताना महाराष्ट्र नागरी सेवा (नियम) 1981 (11) अ अनुसार  महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2009 ते 2019 मधील तरतुदीप्रमाणे मानीव  वेतनवाढ देऊन वेतन निश्चिती करण्याची तरतूद केली आहे.

वरील नियमाप्रमाणे 

मुख्य कार्यकारी अधिकारी  जिल्हा परिषद रायगड यांनी  दिनांक रोजी काढलेले पत्र  दिनांक १८ ऑगस्ट २०२२  CLICK HERE

मा शिक्षण संचालक यांनी काढलेले पत्र दिनांक २१ एप्रिल २०२२  CLICK HERE

शिक्षणाधिकारी रायगड यांनी मागितलेले मार्गदर्शन दिनांक ३ मार्च  २०२२   CLICK HERE

काही जिल्हा परिषद मध्ये वेतनवाढ देण्यात आलेली होती परंतु  सेवानिवृत्त झाल्यावर वसुली लावण्यात आलेली होती त्यासाठी हे परिपत्रक उपयोगी आहे 


केंद्रप्रमुख पदाचे विविध शासन निर्णय (पद निर्मिती , कर्तव्य व जबाबदारी)  १९९४ ते आजपर्यत

CLICK HERE









Post a Comment

0 Comments