Subscribe Us

Kendrapramukh All GR केंद्रप्रमुख पदाचे विविध शासन निर्णय (पद निर्मिती , कर्तव्य व जबाबदारी) १९९४ ते आजपर्यत


केंद्रप्रमुख पदाचे विविध शासन निर्णय (पद निर्मिती , कर्तव्य व जबाबदारी)  १९९४ ते आजपर्यत




केंद्रपमुख पदाच्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा व पदोन्नती करीता शैक्षणिक अर्हता मध्ये बदल शासन निर्णय दिनांक: २७ सप्टेंबर, २०२३

केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा - २०२३ जाहिरात प्रसिद्ध  CLICK HERE

केंद्रप्रमुख भरती परीक्षा १७ जून २०२३ रोजी घेण्याचा प्रस्ताव  CLICK HERE

केंद्रप्रमुख पदोन्नती बाबतीत ग्रामविकास विभागाचे मार्गदर्शन परिपत्रक। CLICK HERE

केंद्रप्रमुख पदोन्नतीकरीता मा. शिक्षण संचालक प्राथमिक पुणे मार्गदर्शन परिपत्रक  CLICK HERE

केंद्रप्रमुख पदाच्या भरतीसाठी शासनाचे नवे शुद्धीपत्रक केंद्रप्रमुख होण्यासाठी कोण आहेत पात्र शिक्षक ? CLICK HERE

शिक्षण विस्तार अधिकारी वर्ग 3 श्रेणी 2 पदाचा  जिल्हा परिषद भरती परीक्षा अभ्यासक्रम शैक्षणिक पात्रता   CLICK HERE

केंद्रप्रमुख पदाच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रताबाबत शासनाचे नवे शुद्धीपत्रक दिनांक ९ मार्च २०२३ च्या नुसार खालील शैक्षणिक पात्रता  मध्ये बदल केला आहे  CLICK HERE 

केंद्रप्रमुख  पदे प्राथमिक शिक्षकांमधून  50 टक्के पदोन्नतीने   व 50 टक्के विभागीय स्पर्धा परीक्षाने भरणार दिनांक १ डिसेंबर २०२२ चा शासननिर्णय  CLICK HERE


केंद्रप्रमुखांची पदे सरळसेवाने स्पर्धा परीक्षा व पदोन्नती द्वारे ५०-५० टक्केने भरण्याचा  प्रस्ताव दिनांक २० सप्टेबरचे परिपत्रक वाचा  CLICK HERE

दिनांक 7 सप्टेंबर 2022 रोजी पुणे येथील मा शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मा मंत्री महोदय यांनी केंद्रप्रमुखांची रिक्त पदे सरळसेवाने स्पर्धा परीक्षा व पदोन्नती द्वारे ५०-५०  टक्केने भरण्याचे प्रमाण निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार  शासन निर्णयाचा विचारात घेऊन केंद्रप्रमुखांचा बिंदू नामावलीनुसार रिक्त पदाचा तपशील मा शिक्षण संचालक प्राथमिक यांनी सर्व शिक्षणाधिकारी यांना दिनांक २० सप्टेबरच्या पत्रानुसार मागितला आहे त्यानुसार सरळसेवाने स्पर्धा परीक्षा व पदोन्नती द्वारे ५०-५०  टक्के भरण्याबाबतचा प्रस्ताव माननीय आयुक्त यांना सादर करण्यात येणार आहे  यामुळे ५० टक्के पदे शिक्षकांमधून न भरता बाहेरून भरली जातील ( टीप- शिक्षण संचालक यांच्या पत्रातील विषय वेगळा आहे व मायना मध्ये तफावत आहे परंतु ७ जुलै च्या इतिवृत्त नुसार सरळसेवा ने बाहेरून ५० टक्के पदे भरली जातील )

इतिवृत्त मधील मुद्दा क्रमांक दोन 



केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरणे बाबत दिनांक १९ सप्टेबरचे २०२२  आदेश

 जिल्हा परिषद मधील रिक्त असलेली पदोन्नतीच्या   30% मर्यादेत पदोन्नतीने   व विषयाच्या समप्रमाणात रिक्त पदे दिनांक फेब्रुवारी 2010 चा शासन निर्णय नुसार भरणे  जी शक्य आहे ती पदे भरण्याबाबत कार्यवाही करण्यात यावीत असे आदेश शिक्षण संचालक प्राथमिक यांनी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत सदर आदेश दिनांक 26 जुलै रोजी केंद्रप्रमुख मागण्या बाबत झालेल्या मंत्रालय स्तरावरील बैठकीच्या इति वृत्तानुसार भरण्यात यावे असे स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहेत



मंत्रालयीन स्तरावरील केंद्रप्रमुख समस्या निवारण सभेचे इतिवृत्त 26 जुलै 2022 वाचा  CLICK HERE
(इतिवृत्त मध्ये प्रामुख्याने केंद्रप्रमुख रिक्त जागा भरणे ,अभावित केंद्रप्रमुख कायम करणे , केंद्रप्रमुख पदे तांत्रिक सेवेत समाविष्ट करणे ,प्रवास भत्ता या विषयावर चर्चा करण्यात आली)
१० जून २०१४ च्या अधिसूचनेत होणार बदल 

राज्यातील केंद्रप्रमुख भरती बाबत मा .आमदार विक्रम काळे यांनी विधानपरिषद मध्ये विचारलेल्या प्रश्नास ग्रामविकास मंत्री यांनी दिलेले उत्तर

राज्यातील केंद्रप्रमुख भरती बाबत मा .आमदार रणजीत पाटील यांनी विधानपरिषद मध्ये विचारलेल्या प्रश्नास ग्रामविकास मंत्री यांनी दिलेले उत्तर



मुख्याध्यापक ,पदवीधर प्राथमिक शिक्षक पदावरून  केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती झाल्यावर मानवी वेतनवाढ देणेबाबत CLICK HERE 

शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदांचा अभ्यासक्रम व महत्वाची संदर्भ पुस्तके   CLICK HERE 

विस्तार अधिकारी शिक्षण व  केंद्रप्रमुख  रिक्त पदे  भरण्याचे आदेश   CLICK HERE 

विस्तार अधिकारी शिक्षण , केंद्रप्रमुख  पदासाठी भरती प्रक्रिया १० जून २०१४ च्या अंतीम अधिसूचनेनुसार   CLICK HERE 


केंद्रप्रमुख पदाचे विविध शासन निर्णय

अ.क्र

विषय

 DOWNLOAD LINK

 मंत्रालयीन स्तरावरील केंद्रप्रमुख समस्या निवारण सभेचे इतिवृत्त 27 जुलै 2022

 

CLICK HERE

विस्तार  अधिकारी शिक्षण व केंद्रप्रमुख पदांच्या भरतीबाबत ५ मे २०२२ 

 

3केंद्र शाळांच्या माध्यमातून शाळांची कामगिरी सुधारणा करता सूचना देणेबाबत दिनांक 20 जानेवारी 2020


केंद्रप्रमुख यांची रिक्त पदे सरळसेवेने व मर्यादित विभागीय परीक्षा झाले भरण्याकरता स्पर्धा परीक्षेचा  अभ्यासक्रम निश्चित करणेबाबत दिनांक सप्टेंबर 2019

 

केंद्रप्रमुख पदे  भरण्याची कार्यपद्धती  भरतीअभ्यासक्रम  शासन निर्णय दिनांक १६ फेब्रुवारी २०१८

केंद्रप्रमुख भरती अधिसूचना 10 जून 2014



केंद्रप्रमुख यांची 40 टक्के पदे सरळसेवेने 30 टक्के पदे पदोन्नतीने 30 टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात दिनांक फेब्रुवारी 2010 चा शासन निर्णय

 


केंद्रप्रमुख केंद्र मुख्याध्यापक केंद्र असेल  बदल करणे 25 जानेवारी 2001



केंद्रप्रमुख पदाची पदे भरण्याबाबत दिनांक 10 06 2008

 


१०

प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण व साक्षरता यासाठी महाराष्ट्र राज्याच्या कृती कार्यक्रमांची अंमलबजावणी

केंद्र शाळा शिक्षण सल्लागार समिती व शाळा समूह केंद्राच्या मुख्याध्यापकांची नियुक्ती 18 जानेवारी 1995

 



११

केंद्रप्रमुख  या पदावर नियुक्ती करणेबाबत 1 जुलै 1995






१२

 प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण व साक्षरता यासाठी महाराष्ट्र राज्याच्या कृती कार्यक्रमांची अंमलबजावणी केंद्रीय प्राथमिक शाळांची स्थापना करण्याबाबत केंद्र व कांची कर्तव्य 14 नोव्हेंबर 1994



१३
केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी अधिसूचना प्रारूप २० सप्टेबर २०१३ 





Post a Comment

0 Comments