Subscribe Us

केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरणेबाबत दिनांक १९ सप्टेबरचे २०२२ आदेश

 


केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरणे बाबत दिनांक १९ सप्टेबरचे २०२२  आदेश  
CLICK HERE 

     केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरणे बाबत दिनांक 2 फेब्रुवारी 2022  रोजी च्या शासन निर्णयनुसार सदर पदे सरळ सेवा, विभागीय स्पर्धा परीक्षा द्वारे, व  पदोन्नतीद्वारे,40- 40 -30 या प्रमाणात भरती करावयाचे आदेश आहेत तथापि सद्यस्थिती शासन निर्णय दिनांक 2 फेब्रुवारी 2010 नुसार शासन निर्णय नमूद केल्यानुसार नुसार पदोन्नतीची 30% भरण्याची तात्काळ  कार्यवाही करावी करणे बाबत व  केंद्रप्रमुखांची निवड प्रक्रिया अंतर्गत भाषा गणित विज्ञान व समाजशास्त्र इतिहास भूगोल विषयासाठी समप्रमाणात पदे भरण्यातबाबत  तसेच सदर विषयानुरूप  भरण्याबाबत शासनाने आदेश दिले आहेत 
    त्यानुसार जिल्हा परिषद मधील रिक्त असलेली पदोन्नतीच्या   30% मर्यादेत पदोन्नतीने   व विषयाच्या ससमप्रमाणात रिक्त पदे भरणे  जी शक्य आहे ती पदे भरण्याबाबत कार्यवाही करण्यात यावीत असे आदेश शिक्षण संचालक प्राथमिक यांनी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत सदर आदेश दिनांक 26 जुलै रोजी केंद्रप्रमुख मागण्या बाबत झालेल्या मंत्रालय स्तरावरील बैठकीच्या इति वृत्तानुसार भरण्यात यावे असे स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहेत

मंत्रालयीन स्तरावरील केंद्रप्रमुख समस्या निवारण सभेचे इतिवृत्त 26 जुलै 2022 वाचा  CLICK HERE

केंद्रप्रमुख पदाचे विविध शासन निर्णय (पद निर्मिती , कर्तव्य व जबाबदारी)  १९९४ ते आजपर्यत   CLICK HERE  

केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरणे बाबत दिनांक १९ सप्टेबर चे आदेश  वाचा 





Post a Comment

0 Comments