Subscribe Us

मॅट्रिकपूर्व अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी15 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ Pre Matric Scholarships date extended upto 15 Nov 2022

   


मॅट्रिकपूर्व अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 15 नोव्हेंबर  पर्यंत मुदतवाढ 

वर्ग पहिली ते दहावी मध्ये शिकत असलेल्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी NSP पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी 30ऑक्टोबर अंतिम मुदत देण्यात आलेली होती परंतु आज https://scholarships.gov.in/ वर  आलेल्या सूचनेनुसार सदर मुदत ही 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे 





मॅट्रिकपूर्व अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती महत्त्वाची सूचना  CLICK HERE 
































Post a Comment

0 Comments