Subscribe Us

जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेस सुरुवात ....

 बदली प्रक्रिया ब्रेकिंग -बदली पोर्टल अपडेट



बदली पोर्टल सुरू झाले आहे , फक्त CEO , EO आणि BEO लॉगिन सुरू झाले आहे, त्यांचे काम 4 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहील,5 नोव्हेंबर पासून शिक्षक लॉगिन सुरू होईल 

 सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत सुधारित वेळापत्रक जाहीर CLICK HERE 

जिल्हापरिषद शिक्षक बदली २०२२ सर्व महत्त्वाचे अपडेट  https://bit.ly/3n5wl9A

 जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेबाबत VC संपन्न...

दिलेल्या वेळापत्रकानुसार बदली प्रक्रिया वेळेत होणार.

संवर्ग १/२ बदली हवी की नको ते बदली फॉर्म भरतानाच  दि ५/११/२०२२ ते  ७/११/२०२२ जाहीर करावे लागणार.

बदली प्रक्रिया टप्प्या-टप्प्यानुसार राबवली जाणार.

प्रत्येक टप्प्यावर रिक्त जागांची यादी जाहीर केली जाणार.

संवर्ग १ ला फक्त बदलीपात्र शिक्षकांच्या जागा मागता येणार.

संवर्ग २ ला बदलीपात्र व निव्वळ रिक्त अशा सर्व जागा मागता येणार.

बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना फक्त बदलीपात्र शिक्षकांच्या जागा मागता येणार.

बदलीपात्र शिक्षकांना निव्वळ रिक्त व बदलीपात्र अशा सर्व जागा मागता येणार.


वरील सर्व संवर्गांना वर नमुद केल्याप्रमाणे त्या त्या प्रकारच्याच जागा बदली विकल्प भरताना दिसणार आहेत.

बदली अर्जात चुकीची वेतनवाढ बंद संपूर्ण परिपत्रक वाचा    CLICK HERE

जिल्हांतर्गत बदली बाबत मह्त्त्वाच्या सूचना परिपत्रक ८ सप्टेबर २०२२


दिनांक १७ मार्च च्या  VC मधील मुद्देनिहाय विश्लेषण व वेळापत्रक CLICK HERE    CLICK HERE

Post a Comment

0 Comments