Subscribe Us

पदवीधर वेतनश्रेणी माहीती संकलित करण्याचे काम सुरु

पदवीधर वेतनश्रेणी माहीती संकलित करण्याचे काम सुरु ..


रायगड शिक्षणाधिकारी यांनी मागितली माहिती वाचा   CLICK HERE


मा. शिक्षण संचालक  प्राथमिक यांनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी यांना   माहीती मागविणेत आलेली आहे   राज्यातील   कार्यरत असणा-या पदवीधर शिक्षकांना / विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी (S१४ ३८६००- १२२८००) देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. त्यानुसार  पदवीधर शिक्षक / विषय शिक्षक पदावर कार्यरत असणारे व त्या वेतनश्रेणीत वेतन घेणा-या शिक्षकांची संख्या तसेच पदावर कार्यरत आहेत परंतू वेतनश्रेणी न घेणा-या शिक्षकांची संख्या यांचा आढावा घेवून, माहीती सादर करण्यात येत आहे

पदवीधर शिक्षक -विषय शिक्षक पदाचे १९७९ ते आतापर्यंतचे सर्व शासन निर्णय l Graduate- Subject Teacher all GR ,न्यायालयीन प्रकरणे , परिपत्रक  CLICK HERE

रायगड शिक्षणाधिकारी यांनी मागितली माहिती वाचा

 






Post a Comment

0 Comments