बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या :
४.४.१. टप्पा क्र.३ प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व बदली अधिकारप्राप्त शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधी देण्यात येईल. तद्नंतर बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतील.
४.४.२. यासाठी ज्या बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची ३ वर्षाची बदली करावयाची निश्चित धरावयाची अवघड क्षेत्रातील सेवा पूर्ण झाली असेल अशा शिक्षकांनी बदलीसाठी विवरणपत्र - १ मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.
४. ४.३. सदर कर्मचाऱ्याच्या बदल्या ह्या त्यांच्या बदल्यासाठी पात्र धरावयाच्या सेवा ज्येष्ठतेनुसार करण्यात येतील.
४.४.४. सेवा ज्येष्ठता समान असल्यास वयाने जेष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली अनुज्ञेय राहील.
४.४.५. बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या बदलीपात्र शिक्षकांच्या जागेवर त्यांच्या विनंतीतील प्राधान्यक्रमानुसार केल्या जातील.
४.४.६. बदली अधिकार पात्र शिक्षकांनी जर बदलीसाठी पसंतीक्रम दिला नाही आणि जर हे शिक्षक बदलीस पात्र नसतील तर त्यांची बदली होणार नाही.
विशेष संवर्ग 1 व 3 यांना निव्वळ रिक्त मिळणार नाही Vinsys चे अधिकारी यांनी केलेले मार्गदर्शन audio viral CLICK HERE
संवर्ग 3 बदली अधिकार पात्र अर्ज नमुना CLICK HERE
बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे- दि.08/12/2022 ते 10/12/2022 (3 दिवस)
- बदली अधिकार पात्र शिक्षकांनी आपल्या सेवाजेष्ठतेनुसार 30 शाळा चा प्राधान्यक्रम वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाइन पोर्टल वर नोंदवावा
- परंतु ज्या शिक्षकांना बदली नको असल्यास त्यांनी प्राधान्यक्रम न भरल्यास त्यांची बदली होणार नाही
- तसेच बदली अधिकार पात्र शिक्षकाला अवघड क्षेत्रामध्ये सलग 10 वर्ष व एका शाळेवर सलग पाच वर्षे सेवा झालेली असल्यास त्यांनी 30 शाळांचा प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य राहील वेंशीस कंपनीच्या मार्गदर्शनावरून
- अन्यथा या शिक्षकांनी प्राधान्यक्रम न दिल्यास त्यांची रिक्त जाग्यावर बदली करण्यात येईल
- बदली अधिकार पात्र शिक्षक हे पुन्हा अवघड क्षेत्राचा प्राधान्यक्रम देऊ शकतात
- बदली अधिकार पात्र शिक्षकांना पसंती क्रमाने शाळा न मिळाल्यास विस्थापित होऊ शकतात
विशेष संवर्ग भाग-१ शिक्षक बदलीबाबत संपूर्ण माहिती CLICK HERE
विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ जिल्हांतर्गत बदलीबाबत संपूर्ण माहिती CLICK HERE
विशेष संवर्ग शिक्षक भाग-३ बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या संपूर्ण माहिती CLICK HERE
विशेष संवर्ग शिक्षक भाग-४ बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या संपूर्ण माहिती CLICK HERE
जिल्हांतर्गत बदलीबाबत धोरणात्मक बाबी -प्रतिनियुक्ती व इतर CLICK HERE
जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय दिनांक ७ एप्रिल २०२१ CLICK HERE
Vinsys IT Services Pvt Ltd चे बदली बाबत विचारलेल्या महत्त्वाचे प्रश्नांची उत्तरे ३ जून २०२२
जिल्हापरिषद शिक्षक बदली २०२२ सर्व महत्त्वाचे अपडेट https://bit.ly/3n5wl9A
0 Comments