Subscribe Us

NMMS EXAM 20२२-23 प्रवेशपत्र सूचना

 


 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- १ मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षेचे आयोजन बुधवार दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आले आहे. सदर परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे दि. १२.१२.२०२२ रोजी पासून परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. 

दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या NMMS परीक्षासाठी विद्यार्थ्यांसाठी सूचना  




प्रवेशपत्र सूचना CLICK HERE

NMMS EXAM - सन २०१५ ते २०२१ प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ८ वी) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा    CLICK HERE

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- १ मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षेचे आयोजन बुधवार दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आले आहे. ही परीक्षा महाराष्ट्रात एकूण ५६३ केंद्रावर घेण्यात येणार असून, सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण १९३४६ शाळा व एकूण १९६७५० विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे.व  परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या www.mscepune.in https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना शाळा लॉगिनवर दि. १२ डिसेंबर २०२२ पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. सदर प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल.  

सदर प्रवेशपत्रात विद्यार्थ्याचे नाव, वडीलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दि. २०.१२.२०२२ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या / अर्जांचा विचार केला जाणार नाही. सदरच्या दुरुस्त्या परीक्षा झाल्यानंतर करण्यात येणार आहेत

इयत्ता 9 वी ते इयत्ता12 वी मधील विद्यार्थ्यांना वार्षिक 9600 रुपये शिष्यवृत्ती मिळणार-छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना  I Sarathi Scholarship 

Post a Comment

0 Comments