Subscribe Us

संचमान्यता 2022-23 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माहितीसाठी Login सूरू

 संचमान्यता 2022-23 साठी दिनांक 01/12/2022 रोजीचे कार्यरत Teaching Post आणि Non Teaching Post माहिती भरणे सुरु झालेले आहे 

सन २०२२-२३ च्या संच मान्यतेसाठी दि १.१२.२०२२ रोजी कार्यरत मान्यताप्राप्त  शिक्षक /शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती संच मान्यता लॉगिन करून Working Post या मेनूमध्ये Add Working Teaching  Post क्लिक करून योग्य अनुदान प्रकारानुसार कार्यरत शिक्षक संवर्गातील पदाची माहिती नोंद करून  update व Finalize पूर्ण करून त्यानंतरच  Add Working Non Teaching  Post ची नोंद पूर्ण करावी.

वेबसाईट  CLICK HERE


Working Staff Non Teaching as on 1st December 2022 enter only approved staff)


Working Staff Teaching as on 1st December 2022 (enter only approved staff)





Post a Comment

0 Comments