Subscribe Us

बदलीपात्र शिक्षकांनी बदलीसाठी पसंतीक्रम कसे भरावे ? (Eligible - Round 1)सविस्तर माहिती

बदलीपात्र शिक्षकांनी बदलीसाठी पसंतीक्रम कसे भरावे ? (Eligible - Round 1) सविस्तर माहिती

बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची बदली प्रक्रिया राबवल्यानंतर  पुन्हा एकदा रिक्त पदांची सुधारित यादी प्रणालीवर प्रसिद्ध होईल. त्यानंतर बदलीपात्र शिक्षकांसाठी पहिली फेरी राबवली जाईल. यामध्ये  बदलीपात्र शिक्षकांना बदलीसाठी पसंतीक्रम कसे भरायचे याबाबतची सविस्तर माहिती या विडियो मध्ये दिलेली आहे. संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी विडियो शेवट पर्यन्त पाहावा.

बदलीपात्र शिक्षकांनी आपला फॉर्म कसा भरावा ?

एक युनिट शिक्षकांनी फॉर्म कसा भरावा?

रिक्त जागा कोणत्या दिसतील? 

पसंतीक्रम कसे भरावे? 

प्रशासकीय व विनंती बदली या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या. 


Post a Comment

0 Comments