Subscribe Us

मराठा समाज व खुला प्रवर्ग सामाजिक सर्वेक्षण संपूर्ण माहिती Maratha Survey Complete Information Govt Decision, How To Fill Mobile APP Survey Questionnaire

मराठा समाज व खुला प्रवर्ग सामाजिक सर्वेक्षण संपूर्ण माहिती

शासन निर्णय  मोबाईल APP  सर्वेक्षण  प्रश्नावली कशी भरावी?



 मराठा आरक्षणासाठी अत्यंत महत्वाचे असणारे सर्वेक्षण करण्याचे आदेश सरकारने काढले आहेत.

राज्यात दिनांक २३ जानेवारी ते ३१ जाने या कालावधीत हे सर्वेक्षण होणार आहे या सर्वेक्षणात  संपूर्ण राज्यातील सर्व कुटुंबाचे सर्वेक्षण होणार असून एकही कुटुंब सुटणार नाही

 पुण्यातील गोखले इन्स्टिट्युटकडून एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आलं आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने तयार केलेल्या निकषांनुसार तयार केलेली प्रश्नावली एका डिव्हाईसच्या माध्यमातून भरून घेतली जाईल.

यासाठी मल्टिपल चॉईस म्हणजे बहुपर्यायी प्रश्नावलीचा मार्ग निवडण्यात आला आहे. यासाठी ज्यांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केलं जाणार आहे त्या लोकांसाठी खास ट्रेनिंग देखील देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

हे संपूर्ण सर्वेक्षण 7 दिवसांमध्ये करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी शासकीय आणि निमशासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांचा वापर केला जाणार आहे.

मराठा समाज व खुला प्रवर्ग सामाजिक सर्वेक्षण APP तांत्रिक अडचणी व उपाय 

CLICK HERE  

मराठा समाज आरक्षण शासन निर्णय  CLICK HERE

मराठा समाज व खुला प्रवर्ग सामाजिक सर्वेक्षण करण्यासाठी मोबईल APP DOWNLOAD करण्यासाठी LINK  CLICK HERE

मराठा समाज व खुला प्रवर्ग सामाजिक सर्वेक्षण मार्गदर्शक Video  CLICK HERE


मोबाईलवर APP कसे INSTALL करावे व सर्वेक्षण कसे करावे यांची संपूर्ण USER MANUAL   CLICK HERE

(महत्त्वाचे ज्या सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचारी यांचा मोबाइल क्रमांक कार्यलयाने  रजिस्टर केलेला आहे त्यांना च अँप सुरू करता येईल)


सर्वेक्षण प्रश्नावली PDF   DOWNLOAD करा     CLICK HERE
 प्रगनक सर्वेक्षण मानधन   CLICK HERE

मराठा समाज व खुला प्रवर्ग सामाजिक  सर्वेक्षणासाठी  प्रगणकांसाठी मानक कार्यप्रणाली CLICK HERE 

मराठा समाज व खुला प्रवर्ग सामाजिक  सर्वेक्षणासाठी पर्यवेक्षकांची मानक कार्यपद्धती  CLICK HERE 

सर्वेक्षण प्रश्नावली वाचा 

 


Post a Comment

0 Comments