Subscribe Us

इतर शिक्षकांनी भरलेला अर्ज कसा पहावा ? How to see other form?

 इतर बदलीपात्र शिक्षकांनी भरलेला अर्ज पसंतीक्रम कसा पहावा ?



 बदली प्रक्रिया २०२२ अंतर्गत संवर्ग ४ बदलीपात्र शिक्षकांच्या बदलीसाठी बदली पत्र शिक्षकांनी अर्ज भरलेले आहेत पोर्टलवर पोर्टलवर अर्ज भरलेल्या शिक्षकांचे अर्ज पसंतीक्रम पुढील प्रमाणे आपणास पाहता येतील सर्वप्रथम पोर्टलला मोबाईल क्रमांक व ओटीपी टाकून लॉगिन करावे 
त्यानंतर वरील जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सिलेक्ट करून लिस्ट मध्ये जाऊन आपणास बदलीपात्र शिक्षकांचे अर्ज पसंतीक्रम पाहता येतील 
त्यासाठी पुढील pdf Download करावे

अर्ज पसंतीक्रम कसे पाहावे महत्त्वाचे  स्क्रीन शॉट pdf  CLICK HERE 

आपणास पुढीलप्रमाणे पसंतीक्रम पाहता येतील

अर्ज भरण्यापूर्वी pdf मध्ये दिलेल्या मुद्द्यांचा अभ्यास प्रथम करावा त्यानंतरच अर्ज भरावा

बदलीपात्र महत्त्वाचे मुद्दे  PDF मध्ये वाचा CLICK HERE

बदली पोर्टल संवर्ग 4 बाबत सर्वसाधारण शंका CLICK HERE

बदलीपात्र शिक्षकांनी बदलीसाठी पसंतीक्रम कसे भरावे CL ICK HERE

विशेष संवर्ग शिक्षक भाग-४  बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या  संपूर्ण माहिती CLICK HERE

बदली अधिकार प्राप्त संवर्ग-3 च्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत  निर्णय घेण्याचे उच्चं न्यायालयाचे ग्रामविकास सचिवांना निर्देश transfer right teacher court order  CLICK 




Post a Comment

0 Comments