Subscribe Us

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित शासन निर्णय प्रसिध्द

 शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित शासन निर्णय प्रसिध्द 



जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण वाचा CLICK HERE


 जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन पध्दतीने होणाऱ्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांबाबत शासन निर्णय दि.०७.०४.२०२१ मधील तरतूदी व त्याअनुषंगाने प्राप्त सूचना/ निवेदने याबाबत शिफारशी करण्यासाठी  शासन निर्णयान्वये अभ्यासगट नेमण्यात आला आहे.

 अभ्यासगटाने केलेल्या शिफारशींना अनुसरून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन आंतरजिल्हा बदलीबाबतच्या धोरणामध्ये  सुधारणा करून दिनांक 23 मे 2023 रोजी  आंतर जिल्हा बदली  शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे 

*शासन निर्णयातील ठळक मुद्दे*

आता NOC ची आवश्यकता राहणार नाही
रिक्त पदे 10% ची अट कायम
31 मे अखेर किमान 5 वर्ष सलग सेवा, संवर्ग 1 व 2 साठी 3 वर्षे
आंतरजिल्हा बदलीचे 3 संवर्ग असतील.
आंतरजिल्हा बदलीने नियुक्ती देतानाच्या अटी व नियम
बदली रद्द करणेबाबतचे नियम
बिंदुनामावली व साखळी पद्धतीने आंतरजिल्हा  बदल्या
मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी*

जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण वाचा CLICK HERE

Post a Comment

0 Comments