Subscribe Us

प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांतील शिक्षक संवर्गातील पदांची संचमान्यतेचे निकष

प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांतील शिक्षक संवर्गातील पदांची संच मान्यतेचे निकष



आतापर्यंतचे संचमान्यता बाबतचे सर्व शासन निर्णय व परिपत्रके

नवीन शासन निर्णय
शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यतेचे सुधारित निकष शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024


15 मार्च 2024 पूर्वी च्या जुन्या निकषानुसार आपल्या शाळेचा पट व त्यानुसार किती पदे मान्य होतात ते पहाण्यासाठी  CLICK  HERE

अ.क्र

विषय

 DOWNLOAD

 LINK

 


 


सन २०२२-२३ च्या संच मान्यता व वेतन देयके आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्याचे आदेश

 

CLICK HERE

शाळांची संचमान्यता आधार वैध Valid विद्यार्थी संख्येनुसार  करण्याचे शिक्षण संचालक यांचे आदेश 


 CLICK HERE

 संच  मान्यता सन २०२२-२०२३ बाबत  नोव्हेंबर २०२२

CLICK HERE

प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक संवर्गातील पदांसाठी संच मान्यतेचे निकष सुधारित करण्याबाबत  दि. १३/०७/२०२०

 

CLICK HERE

शिक्षकांच्या ज्येष्ठतासुची बाबत.०३ मे, २०१९.

 

CLICK HERE


शुद्धिपत्रक - प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय / कनिष्ठ महाविद्यालयामधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्याबाबत  २५ फेब्रुवारी, २०१९

 


CLICK HERE

प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिकव उच्च माध्यमिक विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालयामधील शिक्षकांची व उच्च माध्यमिक विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालयामधील शिक्षकांची

शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्याबाबत.०७ फेब्रुवारी, २०१९

 

CLICK HERE




१०

राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः/पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी सुधारित आकृतीबंध लागू करणे २८ जानेवारी, २०१९

 

CLICK HERE

११

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्याअनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यता याबाबतच्या निकषात सुधारणा करणेबाबत ....तारीख: ०१ जानेवारी, २०१८.

 

CLICK HERE

१२

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार- २००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यता याबाबतच्या निकषात सुधारणा करणे बाबत......दिनांक : ८ जानेवारी, २०१६


 CLICK HERE

१३

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणे बाबत.....दिनांक : २८ ऑगस्ट, २०१५




CLICK HERE

१४

उच्च प्राथमिक शाळांतीलप्राथमिक व विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करण्याबाबत दिनांक : १३ डिसेंबर, २०१३.

 

CLICK HERE

१५

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करुन त्यांना इतरत्र बदली देऊन त्यांना सेवेमध्ये समायोजित करण्यासंदर्भात.ग्राम विकास व जलसंधारण विभाग, दि. १२/५/२०११

 

CLICK HERE


१६

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ सर्व शाळांमधील इयत्ता व तुकडयानि पटसंख्या व त्यावर आधारित शि प्रवर्गातील पदांची निश्चिती. दि. १२/५/२०११

 


CLICK HERE

१७


 

CLICK HERE

१८




संच मान्यतेचे सुधारित निकष निश्चित करताना खालील बाबी प्रस्तावित करण्यात येत आहेत.

प्राथमिक शाळांतील प्राथमिक इयत्ता एक ते पाचवी व उच्च प्राथमिक इयत्ता सहावी ते आठवी या गटातील पदासाठी केंद्र शासनाचे दिनांक 29 ऑगस्ट 2009 मधील राजपत्रातील परिशिष्ट मध्ये नमूद केल्यानुसार पदे देण्यासाठी सदर निकष विचारात घेऊन प्रस्तावित करण्यात येत आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदी विचारात घेऊन ज्या माध्यमिक शाळा पाचवी वर्ग पुस्तक आहे त्या शाळेतील इयत्ता वर्ग व नदीचा एक किलोमीटर परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्था खासगी संस्थेच्या प्राथमिक शाळेस दिनांक 2021 22 पासून जोडण्याबाबत प्रस्तावित करण्यात येत आहे.


माध्यमिक शाळांमध्ये पूर्वी विशेष शिक्षक स्वतंत्रपणे मंजूर करण्यात येत होते त्यानुसार येणारा कार्यभार विचारात घेऊन शिक्षकांच्या मनात विशेष क्रीडा कला कार्यानुभव यासाठी प्रस्तावित करण्यात येत आहे.

मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक पदासाठी सध्या असलेल्या निकषांमध्ये बदल करण्याची प्रस्तावित करण्यात येत नाही सध्या असलेले निकष योग्य आहे.

नव्याने विकसित होणाऱ्या निकषानुसार सन 2020 21 संच मान्यतेनुसार शिक्षक अतिरिक्त होत असेल तरी अशा शिक्षकांना शाळातील विद्यार्थी वाढीसाठी पुढील शैक्षणिक वर्षासाठी संधी देण्याबाबत विद्यार्थी वाढ न झाल्यास सन दोन हजार एकोणीस बावीस चार संच मान्यतेनुसार अन्य शाळेत समायोजन करणे बाबत प्रस्तावित करण्यात येत आहे.

कमी पटसंख्येच्या शाळा बंद पूर्वीच्या तरतुदीनुसार सरासरी उपस्थिती झाल्यास अनुदान बंद करणे अथवा शिक्षा अर्थ कपात करण्याची तरतूद होती सदर तरतुदी विचारात घेता प्रत्येक वर्गाची सरासरी पटसंख्या खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेत 15 व खाजगी अनुदानित प्राथमिक उच्च प्राथमिक वर्ग असणाऱ्या शाळेत 20 व खाजगी अनुदानित माध्यमिक शाळेतील 25 पेक्षा कमी असल्यास अनुक्रमे एक दोन व पाच किलोमीटर परिसरात संबंधित प्रकारच्या असल्यास अशा शाळांतील शिक्षकांचे समायोजन अन्य शाळांमध्ये करून व्यवस्थापनास सदर शाळा पुढे चालवण्याची असल्यास सदर शाळा समर्थ साहित्यात व पुढे चालू ठेवण्यास परवानगी देण्याबाबत कार्यवाही करणे व यासाठी शाळा पटसंख्या वाढवण्यास दोन शैक्षणिक वर्ष म्हणजेच सन 2021 22 व सन दोन हजार बावीस तेवीस यासाठी संधी देण्यात बाबत प्रस्तावित करण्यात येत आहे 


Post a Comment

0 Comments