बदली पोर्टल (OTT) शिक्षक लॉगिन बदली आदेश डाउनलोड साठी सुरू
ऑनलाईन बदली पोर्टलOTT) शिक्षक लॉगिन सुरू करण्यात आल्या बाबत...
*जिल्हा अंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना त्यांचे ऑनलाईन बदली आदेश डाऊनलोड करण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत टीचर्स लॉगिन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.*
*सदरील लॉगिन आज रात्री 12.00 वाजेपर्यंत कार्यान्वित राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी.*
बदली आदेश डाउनलोड कसा करावा CLICK HERE
*तत्पूर्वी जिल्हाअंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांनी आपले वैयक्तिक लॉगिन करून ऑनलाइन डिजिटल स्वाक्षरीत असलेले PDF स्वरूपातील बदली आदेश तात्काळ डाऊनलोड करून घ्यावेत.*
करिता माहितीस्तव...
- ऑनलाईन बदली नियंत्रण कक्ष
0 Comments