ONLINE संचमान्यता २०२२-२३ दुरुस्ती प्रस्ताव सादर करण्याचे आदेश
मा. शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांचे पत्र क्र.सं. मा. दु. प्रस्ताव / 2309/. टेब 56386/ दि08.09.2023 रोजीच्या पत्रानुसार संच मान्यता दुरुस्ती प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्हा कार्यालयाकडून शाळांना पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांचे मार्फत संचमान्यता दुरुस्ती प्रस्ताव सादर करण्यास आदेश देण्यात आले आहे ज्या शाळांच्या संचमान्यता चुकीच्या झालेल्या आहे त्यांनी प्रस्ताव सादर करतांना दि. 24/08/2015 च्या शासन निर्णयानुसार संच मान्यता तपासण्यात यावी चुका असल्यास तसा दुरुस्ती प्रस्ताव शाळेचा स्टुडंट कॅटलॉग. आधार व्हॅलीडेशन प्रत . संच मान्यता प्रत . संबंधित समुह साधन केंद्राची संचमान्यता प्रत व गटशिक्षणाधिकारी यांची स्पष्ट शिफारस इत्यादी कागदपत्रांची पुर्तता करुनच प्रस्ताव दि. 13.09.2023 रोजी दुपारी 2.00 वा. पर्यंत सादर करण्याचे आदेश जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी दिले आहेत .
दुरुस्ती प्रस्ताव शिफारस करतांना वर्ग खोल्यांची संख्या यांची शहानिशा करावी व त्यानंतरच शिफारस करावी. असे नमूद करण्यात आले आहे .
जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी प्राथमिक बुलडाणा पत्र . CLICK HERE
आतापर्यंतचे संचमान्यता बाबतचे सर्व शासन निर्णय व परिपत्रके CLICK HERE
आपल्या शाळेचा पट व त्यानुसार किती पदे मान्य होतात ते पहा CLICK HERE
0 Comments