Subscribe Us

मराठा समाज व खुला प्रवर्ग सामाजिक सर्वेक्षण मार्गदर्शक Video Maratha Society and Open Category Social Survey Guide VIDEO

 मराठा समाज व खुला प्रवर्ग सामाजिक सर्वेक्षण मार्गदर्शक VIDEO



मराठा समाज व खुला प्रवर्ग सामाजिक सर्वेक्षण  राज्यात दिनांक २३ जानेवारी ते ३१ जाने या कालावधीत  होत आहे हे सर्वेक्षण अचूक होण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग  आयोग यांनी पुण्यातील गोखले इन्स्टिट्युटकडून एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आलं आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने तयार केलेल्या निकषांनुसार तयार केलेली प्रश्नावली एका डिव्हाईसच्या माध्यमातून भरून घेतली जाईल.

यासाठी APP तयार करण्यात आले असून APP वर माहिती भरण्यासाठी पुढील मार्गदर्शक VIDEO ची आपणास मदत होईल . 

एकूण ८ मार्गदर्शक VIDEO  

सौजन्य - राज्य मागासवर्ग आयोग व  गोखले इन्स्टिट्युट

मराठा समाज व खुला प्रवर्ग सामाजिक सर्वेक्षण तांत्रिक अडचणी व उपाय 

CLICK HERE  

Post a Comment

0 Comments