संचमान्यता 2023-24 साठी दिनांक 01/10/2023 रोजीचे कार्यरत Teaching Post आणि Non Teaching Post माहिती भरणे सुरु झालेले आहे
सन 2023-24 च्या संच मान्यतेसाठी दि 01/10/2023 रोजी कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षक /शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती संच मान्यता लॉगिन करून Working Post या मेनूमध्ये Add Working Teaching Post क्लिक करून योग्य अनुदान प्रकारानुसार कार्यरत शिक्षक संवर्गातील पदाची माहिती नोंद करून update व Finalize पूर्ण करून त्यानंतरच Add Working Non Teaching Post ची नोंद पूर्ण करावी.
वेबसाईट CLICK HERE
Working Staff Non Teaching as on 1st October 2023 enter only approved staff)
Working Staff Teaching as on 1st October 2023 (enter only approved staff)
0 Comments