प्राथमिक शिक्षकांच्या विनंती बदल्या करण्याचे ग्रामविकास विभागाचे आदेश The order of the Rural Development Department to transfer the request of primary teachers
ग्रामविकास विभागाने शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या विनंती बदली प्रक्रिया राबविण्याबाबत. चे दिनांक १७ मे रोजी २०२४ रोजी काढले आहे
पुढील शासन निर्णय व शासन परिपत्रक नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी तात्काळ कार्यवाही करण्यात यावी असे आदेश दिले आहे
शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.१७४/ टिएनटी-१, दि.२१.६.२०२३
शासनाचे समक्रमांकित दि.११.३.२०२४ रोजीचे पत्र.
आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. जा.क्र. आस्था-क/प्राथ १०६/पदभरती/२०२४/२७७०, दि.१९.४.२०२४ रोजीचे पत्र.
२१ जून २०२३ चा बदली बाबतचा शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णय व विश्लेषण पहा CLICK HERE
ग्राम विकास विभागाने दिनांक ११ मार्च २०२४ रोजी बदली बाबतचे परिपत्रक काढले CLICK HERE
विविध जिल्हा परिषदा शिक्षक विनंती बदल्या 2024 परिपत्रके व नवीन शिक्षक नियुक्ती आदेश माहिती CLICK HERE
0 Comments