Subscribe Us

विविध जिल्हा परिषदा शिक्षक विनंती बदल्या 2024 परिपत्रके व नवीन शिक्षक नियुक्ती आदेश माहिती

 विविध जिल्हा परिषदा शिक्षक विनंती बदल्या 2024 परिपत्रके व नवीन शिक्षक नियुक्ती आदेश माहिती 

शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णय दिनांक २१ जून २०२३ नुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या online बदल्या बंद करण्यात आलेल्या आहेत . पवित्र पोर्टल द्वारे नवीन नियुक्त शिक्षकांना शाळा देण्यापूर्वी कार्यरत शिक्षकांना बदली करण्याची एक संधी देण्यात यावी व रिक्त असलेल्या जागेवर विनंती बदली करण्यात यावी असे २१ जून च्या शासन निर्णयामध्ये नमूद आहे .



२१ जून २०२३ चा बदली बाबतचा शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णय व विश्लेषण पहा  CLICK HERE

नियुक्त शिक्षकांच्या बदली बाबत २१ जून २०२३ चा शासन निर्णय सुधारीत अटी लागू करणेबाबत -21.06.2023

CL ICK HERE

६ मार्च २०२४  चे शालेय शिक्षण विभागाचे परिपत्रक CLICK HERE

नवीन शिक्षकांच्या नियुक्ती पूर्वी शिक्षकांच्या विनंती बदल्या ग्रामविकास विभागाचे आदेश पहा CLICK HERE

ग्राम विकास विभागाने दिनांक ११ मार्च २०२४ रोजी  बदली बाबतचे परिपत्रक काढले CLICK HERE

  ग्राम विकास विभाग जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय दिनांक ७ एप्रिल २०२१   CLICK HERE

विविध जिल्हा परिषद शिक्षक विनंती बदल्या 2024 बातमी संकलन   CLICK HERE

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत चे आदेश आज ग्रामविकास विभागाने सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे 

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्याआधारे (पवित्र पोर्टलद्वारे) विविध जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, सदर भरती प्रक्रियेतील शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२३/ १७४/टिएनटि-१, दि. २१.६. २०२३मधील शासन निर्णयानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, असे नमूद केले आहे 

विविध जिल्हा परिषदचे बदली बाबत पत्र - 


सर्वसाधारण बदल्या 2024 - जि.प. भंडारा 

जिल्हा अंतर्गत बदली सन 2023-24 जिल्हा परिषद सांगली

विनंती बदली अर्ज

सर्वसाधारण बदल्या 2024 - जि.प. लातूर

जिल्ह्यांतर्गत बदली 2024 वर्धा

जिल्ह्यांतर्गत बदली 2024 रत्नागिरी

उपमुख्यमंत्री साचीव यांचे पत्र नागपूर

शिक्षकांचे बदली संबंधांने विनंती अर्ज सादर करण्याबाबत. चंद्रपूर

विनंती अर्ज नमूना नाशिक

विनंती बदली अर्ज जि प नागपूर 2024

आंतरजिल्हा बदली कार्यमुक्त व रुजू प्रस्ताव नमुना



विविध जिल्हा परिषदचे  नवीन शिक्षकांच्या नियुक्ती  बाबत पत्र - 


आंतर जिलहा कार्यमुक्त आदेश संभाजीनगर

sidhudurg pavitra portal sathgiti

आंतर जिलहा कार्यमुक्त आदेश नाशिक

पवित्र प्रणाली शिक्षक भरती स्थगीती नागपूर



 विशेष संवर्ग  भाग-१  शिक्षक बदलीबाबत संपूर्ण  माहिती  CLICK HERE 

 विशेष संवर्ग शिक्षक भाग-२  जिल्हांतर्गत बदलीबाबत संपूर्ण माहिती  CLICK HERE 

 विशेष संवर्ग शिक्षक भाग-३   बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या  संपूर्ण माहिती CLICK HERE 

 विशेष संवर्ग शिक्षक भाग-४  बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या  संपूर्ण माहिती CLICK HERE 

जिल्हांतर्गत बदलीबाबत धोरणात्मक बाबी -प्रतिनियुक्ती व इतर CLICK HERE 

Vinsys IT Services Pvt Ltd चे बदली  बाबत विचारलेल्या महत्त्वाचे प्रश्नांची उत्तरे  ३ जून २०२२ 

CLICK HERE

जिल्हापरिषद शिक्षक बदली २०२२ सर्व महत्त्वाचे अपडेट  https://bit.ly/3n5wl9A

Post a Comment

0 Comments