विधानसभा निवडणूक टपाल मत पत्रिका व निवडणूक कार्य प्रमाणपत्रासाठी अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना व pdf फॉर्म
Guidelines for Filing of Application for Vidhan Sabha Election Postal Ballot Paper and Election Work Certificate
विधानसभा निवडणूकसाठी जे कर्मचारी अधिकारी यांची निवडणूक कामासाठी नेमणूक झाली असेल त्यांनी नमुना 12/12अ फॉर्म भरणे आवश्यक आहे
कर्मचारी यांना प्रशिक्षणाचे आदेशा सोबत नमुना 12 /12अ फॉर्म देणेत येत आहे. नमुना 12 अ निवडणूक कार्यप्रमाणपत्र अर्ज व नमुना 12 टपाली मत पत्रिका मागणी अर्ज पहिल्या प्रशिक्षणाचे वेळेस येताना भरून सोवत द्यावा लागतो
निवडणुका घेण्याबाबत नियम १९९९ च्या सुधारित नियम १८ अनुसार निवडणुकीचे कामाकरीता नेमणूक करण्यात आलेल्या अधिकारी/कर्मचारी यांना नेमून दिलेल्या सुविधा केंद्रावर टपाली मतदान नोंदविणे आवश्यक आहे. मतदान पथकात नेमणूक करण्यात आलेल्या अधिकारी/कर्मचारी आगि मतदान पथकासोबत नेमणूक करण्यात आलेले इतर संबंधित नागरी कर्मचारी यांना संबंधित प्रशिक्षण केंद्रावर वेगळ्याने उभारलेल्या सुविधा केंद्रावर मतदान नोंदवायचे आहे. तसेच निवडीच्याइतका नेमणूक करण्यात आलेल्या अधिकारी/कर्मचारी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात वेगळ्याने उभारलेल्या सुविधा केंद्रावर मतदान नोंदवायचे आहे.
As per newly inserted Rule 18A of Conduct of Election Rules 1961, Voters on Election Duty shall cast their votes at the Facilitation Centers specified by the Returning Officer. The polling parties and the other associated civilian staff put on election duty accompanying the polling parties shall vote at the respective Facilitation Centres set up at the training venue. The Voters on Election Duty other than the those in polling parties and others accompanying polling parties (as mentioned above), shall vote at the facilitation centre set up at the Returning Officer's office.
टिपः ज्या मतदार संघातील आपण नोंदणीकृत मतदार आहात त्या मतदार संघाचा क्रमांक, पादीचा भाग क्रमांक व अनुक्रमांक तपासणे आवश्यक आहे व त्यात काही बदल असल्यास तशी दुरुस्ती करणे अनिवार्य आहे.
या अर्जासोबत निवडणूक ओळखपत्राची फोटो कॉपी जोडावी
दुसन्या प्रशिक्षणासाठी ज्या अधिकारी/कर्मचारी यांची निवड करण्यात येईल त्यांचा टपाली मतपत्रिका मागणीकरीता नमुना १२ अर्ज स्वीकारण्यात येईल याची नोंद घ्यावी.
नमुना 12 अ फॉर्म :
नमूना १२ अ हा अर्ज EDC (निवडणूक कार्यप्रमाण पत्र) साठी भरावा
नमुना 12 फॉर्म:-
नमूना १२ हा अर्ज Postal Ballot साठी भरावा.
फॉर्म सोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
1) आपणास दिलेल्या नेमणूक आदेशाची झेरॉक्स प्रत
2) निवडणूक ओळखपत्र / निवडणूक ओळखपत्र नसल्यास कार्यालयाकडील ओळखपत्र झेरॉक्स प्रत आवश्यक
3) अर्जात मतदार पादी मधिल अ.क्र. व यादी भाग क्रमांक अचुक नमुद करणे आवश्यक आहे
महत्वाची सूचना
आपल्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे पहिल्या प्रशिक्षणास येतेवेळी आपण आपल्या आदेशाची एक झेरॉक्स प्रत व आपल्या अद्यावत EPIC क्रमांक असलेले मतदान ओळखपत्र व आपले मतदार यादीतील सध्याचा यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक यासह उपस्थित रहावे.
3) पहिले प्रशिक्षणाचे दिवशी नमुना क्रमांक 12 मिळणार असून तो लगेच अचूक भरून तेथेच आपल्या आदेशाची व ओळखपत्राची झेरॉक्स प्रत जोडून त्याच दिवशी सादर करायची आहे. कारण दुसऱ्या प्रशिक्षणासाठी आपण वेगळ्या LAC मध्ये जावे लागणार असल्याने आपणास पीबी पासून वंचित रहावे लागेल याची नोंद घ्यावी.
नमुना 12अ फॉर्म CLICK HERE
नमुना 12 फॉर्म CLICK HERE
Postal ballot and EDC guidline CLICK HERE
CLICK HERE
नमुना दाखल भरलेला १२ अ फॉर्म पहा
0 Comments