Subscribe Us

विधानसभा मतदारसंघातील निवडणूकसाठी मतदार यादीमध्ये आपले नाव शोधा Search name in electoral roll for VidhanSabha Constituency Elections

  विधानसभा मतदारसंघातील निवडणूकसाठी मतदार यादीमध्ये  आपले नाव शोधा .

Search name in electoral roll for Vidhan Sabha Constituency Elections

तुम्हाला तुमचे  नाव  पुढील प्रकारे शोधता येईल 

  • 1  तुमचे नाव , आडनाव  टाकून  Search by Details  ...
  • 2. मतदान ओळखपत्र क्रमांक टाकून Search by EPIC.....
  • 3. मोबाईल क्रमांक टाकून Search by Mobile .....
  • 4.  आपला यादी भाग क्रमांक माहित असल्यास  मतदार यादी download करून ....

1 नाव , आडनाव  टाकून मतदार यादीमध्ये नाव कसे शोधावे 

 प्रथम  निवडणूक आयोगाच्या वेबसाईट open करा 

  CLICK HERE   

विवरण द्वारा खोजें/ Search by Details     

 PERSONAL DETAILS  मध्ये       आपले  नाव , First Name ,Middle Name   Last Name  Relative's First Name  Date of Birth किंवा Age   Gender टाका  यातील सर्व माहिती मतदार यादीशी जुळली पाहिजे 

LOCATION DETAILS   District  Assembly Constituency  टाका 

Captcha Code अचूक टाकून search करा 


2 मतदान ओळखपत्र क्रमांक टाकून ......

मतदान कार्डाचा क्रमांक वापरून पुढील वेबसाईटचा वापर करून आपण आपला यादी भाग क्रमांक व यादीतील अनुक्रमांक योग्य प्रकारे शोधू शकता

प्रथम  निवडणूक आयोगाच्या वेबसाईट open करा

  CLICK HERE   

Search by EPIC

Select Language भाषा निवडा 

EPIC Number   व State  टाका 

Captcha Code अचूक टाकून search करा 

3. मोबाईल क्रमांक टाकून .....

  CLICK HERE   

Search by Mobile

राज्य/State टाका 
Select Language  भाषा निवडा 

निवडणूक आयोगाशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक टाका 

 यातील part म्हणजे यादी भाग क्रमांक   व Part serial number म्हणजे यादीतील अनुक्रमांक



4 मतदार यादी download करा  

  CLICK HERE 

मतदार संघ माहिती    Captcha Code अचूक टाकून 

Final Roll - 2024  यादी CLICK करून download करा 

मतदान बूथ स्लिपसाठी एसएमएस सुविधा

ECI <space> (तुमचा मतदार आयडी) 1950 वर पाठवा

*उदाहरणार्थ:
ECI XYZ1234567

1950 वर पाठवा

15 सेकंदात तुम्हाला बूथ स्लिप मिळेल.

कृपया हे सर्वांशी शेअर करा आणि स्वतःसाठी देखील खात्री करा.सुलभतेसठी माहिती तुमच्या मोबाईलमध्ये तयार  ठेवा.

मतदानाच्या दिवशी सुट्टी CLICK HERE

Public Holiday Declared On Polling Day CLICK HERE




Post a Comment

0 Comments